भारतातील प्रमुख शहरे व त्यांची टोपणनावे

मुंबई – सात बेटांचे शहर, भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी

कोलकात्ता – राजवाडयाचे शहर

अमृतसर – सुवर्णमंदिराचे शहर

हैद्राबाद – सायबराबाद

पंजाब – पंचनद्यांचा प्रदेश

केरळ – भारताच्या मसाल्याच्या पदार्थाचा बगीचा

उदयपूर – सरोवरांचे शहर

भुवनेश्वर – देवळांचे शहर

जयपूर – गुलाबी शहर

बंगळूर – भारताचे उद्यान

कोची – अरबी समुद्राची राणी

भारतातील शहरांची जुनी व नवीन नावे

जुने नावनवीन नावराज्य
बॉंम्बेमुंबईमहाराष्ट्र
मद्रासचेन्नईतामिळ्नाडू
कलकत्ताकोलकात्तापश्चिम बंगाल
पुनापुणेमहाराष्ट्र
त्रिवेंद्रमतिरुअनंतपुरमकेरळ
कालिकतकोळीकोडकेरळ
कोचीनकोचीकेरळ
मदुरामदुराईतामिळनाडू
बंगलोरबंगळूरकर्नाटक
बनारसवाराणसीउत्तरप्रदेश
पंजिमपणजीगोवा
रामनाडरामनाथपुरम्तामीळनाडू
त्रिचनापल्लीतिरुचिरापल्लीतामीळनाडू
बरोडावडोदरागुजरात
कोकोनाडकाकीनाडाआंध्रप्रदेश
बेझवाडाविजयवाडाआंध्रप्रदेश
विजयापट्टणविशाखापट्टणमआंध्रप्रदेश