महाराष्ट्रातील जल विद्युत प्रकल्प:

तिल्लारी – कोल्हापूर
भंडारदरा – अहमदनगर
भाटघर – पुणे
पाणशेत – पुणे
खोपोली – रायगड
भीवपुरी – रायगड
भिरा अवजल प्रवाह – रायगड
कन्हेर – सातारा
येवतेश्वर – सातारा
पवना – पुणे
वीर – पुणे
येलदरी- परभणी
कोयना – सातारा
धोम – सातारा
माजलगांव – सातारा
पेंच – नागपुर
भातसा – ठाणे
वैतरणा – नाशिक
जायकवाडी – औरंगाबाद
चांदोली (वसंत सागर) – कोल्हापूर
राधानगरी – कोल्हापूर

 

औष्णिक विद्युत  केंद्रे:

विद्युत केंद्रजिल्हा
चंद्रपूरचंद्रपूर
पोकारी (भुसावळ)जळगांव
खापरखेडानागपुर
पारसअकोला
बल्लापूरचंद्रपूर
तुर्भेमुंबई
चोला (कल्याण)ठाणे
परळी-वैजनाथबीड
डहाणूठाणे
कोराडीनागपुर
एकलहरेनाशिक

 

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प:

भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प – तारापूर (ठाणे) १९५९
महाराष्ट्रातील पहिला पवन उर्जा प्रकल्प – जमसांडे (देवगड – सिंधुदुर्ग)
सौरउर्जा प्रकल्प – खोपडी (सिन्नर)
आशियातील मोठा पवन उर्जा प्रकल्प वनकुसवडे (सातारा)
सार्वाधिक क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र – चंद्रपूर
सौर उर्जेत अग्रेसर जिल्हा – औरंगाबाद
राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र – खोपोली (रायगड)

२००९-१० मध्ये महाराष्ट्राची स्थापीत क्षमता – १) औष्णिक विद्युत – ८८२५ मे.वॅ. २) जलविद्युत – २९१६ मे.वॅ. ३) नैसर्गिक वायु – १७२२ मे.वॅ. ४) बंदिस्त – १०५१ मे.वॅ. ५) अपारंपारिक – २८०७ मे.वॅ. ६) अणु विद्युत – ३९३ मे.वॅ. अशी एकूण १७३७१ मे.वॅ. इतकी क्षमता आहे.
२०१०-११ या वर्षात एकुण १६,६१५ मे.वॅ. इतकी मागणी होती. त्यामुळे ५४९६ मे.वॅ. इतकी लोड शेडींग करावी लागली.
२००७-०८ या वर्षात १७,४९८ मे.वॅ. इतक्या विजेच्या मागणीमुळे ४६१८ मे.वॅ. विजेचे लोड शेडींग करण्यात आले.
राज्याची ट्रान्समिशनमधील विजेची गळती २००९-१० मध्ये – ४.४%
राज्याची २००९-१० मधील वितरणामधील विजेची गळती – २००६%
महाराष्ट्राने २०१२ प्रयांत भारनियमानातून मुक्ती मिळविण्यासाठी ६५०० मे.वॅ. विज निर्मितीचे नियोजन केले आहे.
महाराष्ट्रात वीज निर्मितीचे स्त्रोत्र – ५१% वीज औष्णिक, १७% जलविद्युतपासून, ११% नैसर्गिक वायुपासून व % अणूपासून मिळते.
विजेचा वापर (२००९-१० च्या आकडेवारीनुसार)- १) औद्योगिक – ३९% २) कृषी – १८% ३) घरगुती – २३% ४) वाणिज्यीक – ११.२% ५) रेल्वे ३.२% आणि ६) इतर ४.२% असा होता.
भारतातील पहिली अणूभट्टी ४ ऑगस्ट १९५६ रोजी तुर्भे येथे सुरु झाली. तिचे नाव अप्सरा असे आहे. त्यानंतर १९६० मध्ये सारस, १९६१ मध्ये झर्लिन व पुर्णिमा या अणूभट्ट्या य्द्योगांना वीज पुरवठा करते.
वीजमंडळाच्या पुरर्रचनेबाबत राज्य सरकारने डॉ. माधवराव गोडबोले. यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समीतीने जुलै २००१ मध्ये आपला अहवाल दिला होता.
महाराष्ट्र राज्य वीज नियमन आयोगाची स्थापना – १९९९
कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात १३ मार्च १९९९ मध्ये ऑर्वेजियन तंत्रज्ञानाने लेक टॅपिंगचा आशिया खंडातील पहिला प्रयोग केला. त्यातून या प्रकल्पाची वीज निर्मितीची एकूण क्षमता १९२० मे.वॅ. झाली.
केंद्रिय जलविद्युत संशोधन संस्था – खडकवासला
महाराष्ट्राच्या ग्रामीण विद्युतीकरणाचे उदिष्ट्ये साध्य – मार्च १९८९ अखेर.

अणू उर्जा प्रकल्प:

तारापूर अणूकेंद्र – मुंबई

उमरेड अणूविद्युत केंद्र – नागपूर

सागरी लाटापासून उर्जा निर्मीती प्रकल्प

ठिकाण – बुधल ता. गुहागार

प्रत्यक्ष सुरु – ऑक्टो. २००६

महाराष्ट्रातील आंतराराज्यीय प्रकल्प

प्रकल्प सहभागी राज्य:

पेंच प्रकल्प – महाराष्ट्र + मध्यप्रदेश

तिल्लारी प्रकल्प – महाराष्ट्र + गोवा

दुधगंगा प्रकल्प – महाराष्ट्र + कर्नाटक

लोअर पैनगंगा प्रकल्प – महाराष्ट्र + आंध्रप्रदेश

कालीसरार प्रकल्प – महाराष्ट्र + मध्यप्रदेश

लेंडी प्रकल्प – महाराष्ट्र + आंध्रप्रदेश

सौर विद्युत केंद्र:

खापर्डी – नाशिक

पवन विद्युत प्रकल्प

जमसांडे – देवगड,सिंधूदुर्ग

शाहजापूर – पारनेर, अहमदनगर