विज्ञानातील संज्ञांचा तक्ता
विषय व त्यांचे शास्त्रीय नावेअ.क्र.अभ्यासाचे नावशास्त्रीय नाव१हवामानाचा अभ्यासमीटिअरॉलॉजी
२रोग व आजार यांचा अभ्यासपॅथॉलॉजी
३ध्वनींचा अभ्यासअॅकॉस्टिक्स
४ग्रह-ताऱ्यांचा अभ्यासअॅस्ट्रॉनॉमी
५वनस्पती जीवनांचा अभ्यासबॉटनी
३मानवी वर्तनाचा अभ्याससायकॉलॉजी
४प्राणी जीवांचा अभ्यासझूलॉजी
५पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यासजिऑलॉजी
६कीटकजीवनाचा अभ्यासएन्टॉमॉलॉजी
७धातूंचा...
मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म – भाग २
* हायड्रोजन
हायड्रोजन अणुक्रमांक : १
शोध:-
०१. H2 स्वरूपातील हायड्रोजन वायू पॅरासेल्सस ह्या स्विस अल्केमिस्टनेप्रथम तयार केला. त्याने धातू आणि तीव्र आम्ल ह्यांच्या प्रक्रियेमधून हा ज्वलनशील वायू तयार केला. त्याला...
मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म – भाग १
table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding:...
विज्ञान प्रश्न उत्तरे
०१. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक कोणता नियम लागू होतो? >>> तिसरा०२. दुधात कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते?>>> शर्करा०३. अतिरिक्त मद्यपानाने कशाची कमतरता जाणवते?>>> थायामिन०४. ____ हा...
संगणक व माहिती तंत्रज्ञान प्रश्न उत्तरे
०१. शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने कोणती योजना सुरु करण्यात आली?
>>> विद्यावाहीनी०२. झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता?
>>> ईथरनेट प्रोटोकॉल०३. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक...
ध्वनी (Sound)
* ध्वनी
०१. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हे माध्यम स्थायू, द्रव किंवा वायूरुप असू शकेल. ध्वनीचे प्रसरण तरंगत्या रुपात होते. तरंगाचे दोन प्रकार पडतात.
१. अवतरंग (Transverse...
हिवताप रोगाविषयी माहिती
०१. हिवताप हा जगातील एक सर्वात जुना रोग आहे. हिवताप हा 'प्लाझमोडिअम' नामक 'परजीवी जंतू' मुळे होतो. हिवताप हा 'अॅनॉफिलीस' प्रकारच्या डासामार्फत (मादी) पसरतो.०२. डासांमधील नर...
विद्युतधारा (Current Electricity)
* विद्युत धारा निर्मान होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
०१. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा मुक्तप्रवाह चालू असला पाहीजे.०२. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनांना विशिष्ट दिशेने प्रवाहीत होण्यासाठी विद्युत क्षेत्र...
क्षयरोग रोगाविषयी माहिती
हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी २४ मार्च १८८२ रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन'...