भूमिगत पाणी

पहिले स्रोत : वातावरण जल
दुसरे स्रोत : सहज जल (सहजात जल )
तिसरे स्रोतः  चुंबकीय जल (Magnetic Water)

भूमिगत जलस्तराचे क्षेत्र

०१. वातसंतृप्त खडक क्षेत्र
भूकवच ते भूमिगत जलाची पातळी यांच्या दरम्यान कुठेच पाणी साचत नाही.
०२. जलसंतृप्त खडक क्षेत्र
भूमिगत पाण्याची जलरेषा ते ज्या ठिकाणचा खालचा भाग जिथपर्यंत पाणी सभेद्य आहे.
०३. कार्टशियन विहीर
हा एक झरा प्रकार आहे या विहिरीतील पाणी कारंज्याच्या स्वरुपात बाहेर पडतो.पावसाळ्यात बोअर मधून बाहेर पडणारे पाणी यांचे उदाहरण आहे.फ्रान्स, जर्मनीत मोठ्या प्रमाणात आढळतात.
खडक रचना बदल्याने हे घडते.दोन अछिद्र खडकांमध्ये सच्छीद्र थर असेल तेंव्हा हे घडते.फ्रान्समधील आर्टाइस प्रांतांमध्ये अशा विहिरींचा सर्वात प्रथम शोध लागला.
उदा. ऑस्ट्रेलिया, कारपेंटेरियाच्या अखातापासून मरेडार्लिंग नदीच्या खोऱ्यापर्यंत आर्टशियन विहिरी आढळतात.
भारतात गुजरात आणि काढेवाड भागात कार्टेशियन विहिरी आढळतात.
०४. कार्स्ट प्रदेश
आड्रीयाटिक समुद्राच्या ईशान्येस युगोस्लाव्हियाच्या देशात चुनखडीच्या प्रदेशाला कास्ट प्रदेश म्हणतात.
कास्ट प्रदेशात लांबी ४८० किमी व ८० किमी रुंद असा प्रदेश आहे.
भूमिगत पाण्याची चुनखडीवर होणारी रासायनिक अभिक्रिया
CaCo3+H2O+CO2 Ca (HCO3)2
भूमिगत पाण्याचे कार्य पुढील प्रकारे चालतात.
०१. द्रावणीकरण
यांच्या प्रमाणावरच भूमिगत पाण्याची
०२. संचयन
विरघळलेल्या खनिजाची पाण्याच्या पृष्ठभागावर संचयन
०३. अश्मीकरण
एखाद्या ठिकाणचे खनिजे दुसरीकडे वाहतात. व त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणचे खनिजे येतात.या खानिजांच्या अदलबदलीला अश्मीकरण म्हणतात.
०४. भूमिगत पाणी एखाद्या चुनखडी प्रदेशावरून वाहताना तेथील कार्बोनेटस बरोबर घेऊन जाते.व तेथे सिलिका,आयर्न,सल्फाइड इ.घटक त्या ठिकाणी साठतात.
भूमिगत पाण्यामुळे निर्माण होणारी भूरूपे.अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे

०१. लेपीज किंवा अवकुट.

उंच असे कठिण खडकाचे अणकुचीदार असे भाग दिसतात.देश व तेथील नावे

देशनाव
फ्रेंचलेपीज
जर्मनीकॅरेंन्स/कॉरेन
ग्रेंट ब्रिटनक्लीट
युगोस्लाव्हियाबोगाझ
सायबेरियाबोगाझ

पामर या शास्त्रज्ञाने मात्र हवाई बेटांवरील बेसाल्ट खडकाच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या लांबट व खोल खड्ड्यांना लॉबीज अशी संज्ञा दिली आहे.

०२. अवतरण छिद्रे / अवतरण विवर (singhous)
लहान आकाराचे खड्डे खोली ३ ते ९ मी जास्तीत जास्त खोली ३०मीखड्ड्यांचे क्षेत्रफळ काही चौ.मी. पासून काही चौ.किमी.खड्ड्याचा आकार नरसाळ्याचा.
उदा. USA मधील Indera प्रांतामध्ये सुमारे ३ लाख अवतरण छिद्रे आहे.

०३. अवतरण तळे (Karst Lake)

अवतरण खड्ड्यांची निर्मिती नंतर नदीचे संचयन सुरु होते.खड्डे भरले जाते.उथळ भाग पाण्याने भरला जातो.
उदा. उत्तर अमेरीकेतील फ्लोरिडा प्रांतातील तळे

०४. विलय छिद्रे (Shallow Holes)

अवतरण छिद्रांचा विस्तार वाढला.त्याने विलय छिद्राची निर्मिती होते.

०५. कुंड (Dolines)

दोन-चार विलय छिद्रे एकत्र येऊन यांची निर्मिती होते.Dolines हे नाव युगोस्लाव्हिया मध्ये दिले आहे.
युगोस्लाव्हिया मध्ये यांचा आकार नरसाळ्यासारखा असतो.
आकार खोलाकार असेल तर त्याला जामास (Jama) म्हणतात.Doline ची खोली जास्त असते कडा तीव्र उताराच्या असतात.

०६. सकुंड (UVALA)

दोन किंवा तीन Dolines पासून सकुंड म्हणतात. (कार्स्ट प्रदेशातील)यांचे आकार अनियमित असते उतार मंद असतो व्यास १.५ km पर्यंत असतो.
USA मध्ये यांना व्ह्ली सिंक असे म्हणतात. अशा UVALA ची संख्या उत्तर अमिरिकेत केंटुकी प्रांतात आहेत.

०८. महाकुंड /राजकुंड (POLJE)

अनेक UVALA एकत्र येतात यांच्या एकत्रीकरणातून निर्मिती विस्तार मोठा असतोशीघ्र उताराच्या बाजू
उदा. बाल्क्न प्रदेशातील (लिव्ह्नो) महाकुंडाची लांबी ६४ km असून रुंदी ११ km पर्यंत आहे.
मध्य प्रदेशमधील पंचमढीसुळक्यासारख्या टोकदार अशा चुनखडीच्या खडकांना हम्स म्हणतात. किंवा चूर्णकप असे म्हणतात.

कार्स्ट मैदान संबंधित भूरूपे

१.कार्स्ट खिडकी (Karst WINDOW)
गवाक्ष

०२. विलयन प्रवाह

नदी प्रवाह काही ठिकाणी Underground जातो व परत वर येतो उदा. उत्तर अमेरिकेतील Indera राज्यातील कार्स्ट प्रदेशातून लॉस्ट नावाची नदी १३ km पर्यंत वाहत जाते व पुन्हा भूपृष्ठावर दिसू लागते.

०३. शुष्क दरी (Dry Valley) काही भाग Underground वाहत जाऊन पुढचा भाग शुष्क पडतो त्याला शुष्क दरी म्हणतात.

उदा.Great Britain मधील Yorkshine परगण्यात ऑयर नदी.
मेलहॉम नावाच्या गुहेतून पुढे येते.

०४. अंध दरी
पावसाळ्यात संपूर्ण पाणी छिद्रातून आत जात नाही त्यामुळे नदी पूर्ण शुष्क होत नाही.त्यमुळे त्या दरीला अंध दरी असे म्हतात

लवण स्तंभाची उंची १ सेमी ने वाढण्यासाठी १०० वर्षे लागतात.

०५. गुहा

नदी अंतर्गत भागातून वाहताना अंतर्गत भागातील चुनखडीचा वरचा भाग ढासळला जातो. एक पोकळी निर्माण होते
उदा. न्यू मेक्सिको मध्ये जगप्रसिध्द अशी ‘कार्ल्स बँड’ गुहा आहे ज्याची लांबी ३२० km आहे.
तसेच केंटुकी प्रांतात ग्रेट मेमॉय गुहा ३०० km लांबीची आहे.USAच्या टेनिसी राज्यात १०० गुहा आहेत. अशा सर्व गुहांची लांबी १६०००० km असते

०६. नैसर्गिक पूल (Natural Bridge)

असे पूल वाहतुकीसाठी वापरली जाते.USA च्या VIRGINIA च्या राज्यात अशा एक नैसर्गिक सेतूचा उपयोग वाहतूक मार्गासाठी करण्यात येतो.

निक्षेपण कार्यातून निर्माण होणारी भूरूपे
०१. टेरारोसा (Terra Rossa)
चुनखडीच्या प्रदेशात लोहयुक्त माती लहान छिद्रात जाऊन त्यांचे संचयन करते.

  • अधोमुखी स्तंभ :- कॅल्शिअम कार्बोनेटचे गुहेच्या चुन्याचे क्षार व कॅल्शिअम कार्बोनेट क्षार स्तंभाचे स्वरुपात थरे असतात यांना झुंबरचे लवण स्तंभ असे म्हणतात. उदा. फ्रान्स मध्ये अशा ‘फुलांचा बाजा’असेही म्हणतात.
  • ऊर्ध्वमुखी :– गुहेमध्ये जे स्तंभ खालून वरच्या दिशेने असतात. ऊर्ध्व मुखी व अधोमुखी लवण स्तंभ कोरडे झाल्यास त्यावर थाप मारल्यास मंजूळ असा ध्वनी नाद होतो.
  • गुहास्तंभ :– अधोमुखी व उर्ध्वमुखी लवण स्तंभ यांचे एकत्रीकरण होऊन अशा गुहास्तंभ निर्माण होतात. उदा. भारतातील डेहरादून, आंध्र प्रदेश मधील कर्नुल जिला
  • हेलीकायटस :– वलयाकार सुद्धा असतात.

०२. कार्स्ट मैदान
पूर्णपणे समतल नसते
ओबडधोबड दऱ्याखोऱ्यानी युक्त असा भाग असतो.