सागरी लाटांचे क्षरणकार्य

०१. जलदाब क्रिया 
लाटेतील पाण्याचा दाब पडल्याने किनाऱ्याची संधी प्रसरण पावते.
०२. अपघर्षण
खालचा पृष्ठभाग घासला जातो.
०३. सन्निघर्षण
खडक वाहत असतानाच लाटेत घर्षण होऊन एकावर एक आदळून खडकांची विरघळून झीज होते.

लाटांच्या क्षरण कार्यातून निर्माण होणारी भूरूपे

०१. आखात व भूशिरे 
उदा.भारतात खंबायात आखत
०२. लघुनिवेशीका (coves)
कठीण मृदू कठीण मृदू कठीण
उदा.England South Beach
०३. समुद्रकडा 
समुद्रकडा निर्माण होण्यासाठी एकसंच असा कठीण खडक लागतो.
उदा.वेंगुर्ला बंदरातील डाकबंगला हा या कड्यावर बांधला आहे.
०४. लटकता कडा 
०५. तरंगघर्षित चबुतरा 
श्रीवर्धन येथे श्रीहरिहरेश्वर
०६. सागरी गुहा 
उदा. रत्नागिरी व मालवण किनाऱ्यावरती अशा अनेक गुहा आहेत.
०७. धम्मिछिद्र (नैसर्गिक चिमणी)
आघात छिद्र शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो.
मालवणच्या उत्तरेस आचऱ्याची खाडी अशा प्रकरचे छिद्र आहेत. स्कॉटलंडच्या केथनसे किनाऱ्यावरती अशी धम्मिछिद्रे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात.
०८. अंतमार्ग (GEO) 
आघात नलिकेचा विस्तार होऊन एक मार्गच तयार होतो. गुहागर जवळ हेदवी या ठिकाणी अशा GEO ची अंतमार्गाची निर्मिती झाली आहे.
०९. सागरी कमानी समुद्राअंतर्गत भागात टेकडीसारखाभाग उंच येतो उदा.स्कॉटलंड मध्ये मिडल आय
१०. सागरी स्तंभ आणि खुंट कमानिचेच रुपांतर स्तंभ आणि खुंट मध्ये होतो मुंबई गेट वे ऑफ इंडियामधील संक रॉक स्टंप चे उदा. आहेत .
नोर्वे मध्ये नॉर्ड फोर्ड च्या उत्तरेस मलयजवळ सागरी स्तंभ आहे.

सागरी लाटांचे संचयन कार्य

तरंगनिर्मित मंच (चबुतरा)
खडक, दगडगोटे यांचे सागर सागरकिनाऱ्यावरती अपतट मंच
उदा. पश्चिम नोर्वेचा स्ट्रॅन्ड फ्लॅट चबुतरा
बर्म (Berm)
वादळापासून निर्माण होणाऱ्या उंच सागरी लाटांपासून शंख शिपल्यांचे मैदान तयार होते.
पुळण (चौपाटी) (Beach)
यांची निर्मिती सागराच्या तिरप्या लाटांमुळे होते.
उदा. चेन्नई मधील मरीना बीच
संयुक्त संस्थांनातील पाम बीच हे जगातील सर्वात मोठे पुळण आहे.
पुळणीच्या स्थानावरून त्याचे प्रकार पडतात.
०१. उपसागरी शीर्ष पुळण
आखाती प्रदेशातील
अर्धचंद्राकृत आकार
०२. भूशिर पुळण
अग्रखाडी पुळण
Headland Beach
०३. लघु पुळण (POCKET BEACH)
संलग्न दांडा 
समुद्राच्या किनाऱ्याला अनुसरून पण समुद्रातच असते.
दांड्याच्या आकारावरून तीन प्रकारात वर्गीकरण-
०१. अंकुश /हुक
किनाऱ्याकडे झुकलेला असतो.
उदा.USA मधील मिशिगन सरोवरातील डयुक पोइंट
०२. संयुक्त अंकुश/ हुक एकापेक्षा जास्त अंकुशाची निर्मिती. 
उदा.उत्तर अमेरिका ईशान्य
०३. वक्राकार दंडा 
दोन्ही बाजूने वाकलेल्या
भूबद्धद्वीप (Tombolo)
समुद्राचा किनारा आणि समुद्रातील एखादे बेट या दांड्याने जोडलेले असते.
उदा.इंग्लिश खाडीतील पोर्ट लँड बेटांना जोडणारा
भारतात रत्नागिरीच्या उत्तरेस मिऱ्या बेटाला जोडणारा दांडा
अशा प्रकारच्या वाळूच्या दांड्याने भू शि जोडल्या जाणाऱ्या बेटांना (लँडटाइड आयलँड) असे म्हणतात.
खाजन (Lagoon)
वाळूच्या वक्राकार दांड्याने समुद्र व किनारा यांच्यात खाऱ्या पाण्याचे सरोवर तयार होते.
केरळमध्ये याला कायल म्हणतात.
खजनाची संख्या केरळमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
कांलतराने या सरोवराला आजूबाजूच्या नद्या येऊन मिळतात. व सरोवर गाळाने भरला जातो.
सागर किनारी वालुकागिरी 
सर्वसाधारण उंची २० ते ४० मी
उदा. फ्रांस, बेल्जियम,डेन्मार्क, नेदरलँड
मृतिका संचयन 
सुक्ष्म असा गाळ संचयन होऊन सुक्ष्म असे गाळाचे मैदान तयार होते.
गाळाच्या प्रदेशाने युक्त उदा. खार, मालाड, नालासोपारा व वसई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दलदली आढळून येतात.
Half – Nehrung – Coast
समुद्र किनाऱ्याच्या ज्या भागात मोठ्या प्रमाणत मृदू खडक असतो . जर्मन भाषेत half याचा अर्थ उथळ जलाशय असा होतो.