भूगोल शब्दाचा जनक – इरेस्टोथेनिस

सूर्य 
सूर्याची निर्मिती ४६० कोटी वर्षापूर्वी झालेली आहे.  

पृथ्वीची निर्मिती ४५० कोटी वर्षापूर्वी झालेली आहे.

पृथ्वी ते सूर्य अंतर – १४९ दशलक्ष किमी (१४ कोटी ९० लाख किमी)
अपसूर्य स्थितीत अंतर – १५ कोटी २० लाख किमी
उपसूर्य स्थितीत अंतर – १४ कोटी ७० लाख किमी 

पृथ्वीवर सूर्याची किरणे येण्यास ८.२ मिनटे लागतात. 

सूर्याचा व्यास – १३ लाख ९२ हजार किमी

सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान – ५७६०°C

सूर्याचे अंतर्गत भागातील तापमान – १.५ कोटी ते २ कोटी °C

सूर्याचा प्रथम अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम भारताने २००८ मध्ये आदित्य यान पाठवले होते. 

सूर्यकुलाच्या एकूण वस्तुमानापैकी ९९% वस्तुमान सूर्याचे आहे. 

केंद्रीय साम्मिलानातून सूर्यात उर्जा निर्माण होते. 

११ वर्ष सौरडागाचे चक्र असते. त्याचे तापमान १५००°C

सूर्यातील रासायनिक भागात ७१% हायड्रोजन असते, २६.५% हेलियम, तसेच अन्य घटक २.५% असतात.
ग्रह
२० ऑगस्ट २००६ रोजी प्राग, झेक प्रजासत्ताक येथे भरलेल्या ५७ व्या  खगोल परिषदेत प्लुटोचे ग्रहपद काढून घेण्यात आले. त्याला आता १३४३४० हा क्रमांक दिला गेला आहे. 

ग्रहांचा क्रम:- 
०१. बुध 
०२. शुक्र 
०३. पृथ्वी 
०४. मंगळ
०५. गुरु
०६. शनि
०७. युरेनस
०८. नेपच्यून 

मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये लघु ग्रहाचा पट्टा आहे. 

लघुग्रहाच्या पट्ट्यापासून अलीकडे असणारे ग्रह हे अंतर्ग्रह आहेत. अंतर्ग्रह कठीण स्वरूपाचे आवरण असते. उदा. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. 

लघुग्रहाच्या पट्ट्यापासून पलीकडे असणाऱ्या ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. 

बहिर्ग्रह वायुरूप अवस्थेत आहेत. उदा. गुरु, शनि, युरेनस, नेपच्यून.  

पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे

सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे. 

शुक्र ग्रहाला पृथ्वीची बहिण व सांजतारा असेही म्हणतात. 

परिभ्रमणासाठी सर्वात जास्त वेळ घेणारा ग्रह नेपच्यून आहे. (१६४ वर्ष)

परिभ्रमनासाठी सर्वात कमी वेळ घेणारा ग्रह बुध आहे. (८८ दिवस)

परिवलना साठी सर्वात कमी वेळ घेणारा ग्रह गुरु आहे. (९.९ तास)

परिवलनासाठी सर्वात जास्त वेळ घेणारा ग्रह शुक्र आहे. (२४३ दिवस)

पृथ्वीचे परिभ्रमण – ३६५ दिवस ५ तास ४८ मिनटे ४६ सेकंद. 

पृथ्वीचे परिवलन – २३ तास ५६ मिनटे ४ सेकंद. 

शुक्र ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 

पृथ्वीला एक उपग्रह आहे. 

मंगळाला दोन उपग्रह आहेत. 

सर्वात जास्त उपग्रह गुरूला आहेत. (सुमारे ६१)

बुध व शुक्र या ग्रहांना एकही उपग्रह नाही. 

नेपच्यूनच्या पलीकडील सर्व ग्रहांना बटुग्रह म्हणतात. 

१८००० ते ४०००० किमी/से या वेगाने ग्रह प्रसरण पावत आहेत. – हबलचा सिद्धांत


चंद्र
पृथ्वी ते चंद्र अंतर – ३,८४,००० किमी
—–उपभू स्थितित अंतर – ३,५६,००० किमी
—– अपभू स्थितीत अंतर – ४,०७,००० किमी 


पौर्णिमेला चंद्राचा ५९% भाग दिसत असतो. 

एकून प्रकशाच्या ७% भाग चंद्रावरून परावर्तीत होतो. 

चंद्राचा परीभ्रमन काळ २७ दिवस ७ तास ४३ मिनिट ११.५ सेकेंद. 

याच्याइतकाच चंद्राचा परिवलन काळ आहे.  याला नक्षत्रमास म्हणतात. 

चंद्रमास म्हणजे २९ दिवस १२ तास ४४ मि. २ से .

चंद्रवर्ष – ३५५ दिवस, सौरवर्ष – ३६५ दिवस 

चंद्रावर तापमान
ज्याभागात प्रकाश असतो  १२१c
ज्याभागात प्रकाश नसतो  १५६
c

गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाण्यासाठी लागणारा वेळ – ११.२ किमी/से (कोनीय ) -८ किमी / से (रेषीय ) 

चंद्रग्रहण वर्षातून २ ते ३ वेळा होतो. 

पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परीभ्रमान कक्षा यांच्यात ५ अंश चा कोण होतो म्हणून प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही.

खग्रास चंद्रग्रहण प्रच्छायेत असते त्याचा कालावधी १ तास ४७ मिनिट असते. उपछायेत खंडग्रास चंदग्रहण म्हणतात 

सूर्यग्रहण अमावास्येलाच होत असते एका वर्षात २ ते ५ वेळेस होतो खग्रास सूर्यग्रहण कालावधी १५ मि.

कंकनाकृती सूर्यग्रहण कालावधी ७.५ पृच्छा 

खंडग्रास उपछायेत असतो. 

एका दिवसातून समुद्राला २ वेळा भारती व ३ वेळा ओहोटी. २ भरती व २ ओहोटी मध्ये अंतर १२ तास ५२ मिनिटे असते.भरती व ओहोटी अंतर ६ तास २६ मिनिट असते 

चंद्र पुढील दिवशी ५२ मिनिटे उशीरा उगवतो धुमकेतू & उल्का
हॅलेचा धूमकेतूचा शोध – १९१०

दर ७६ वर्षांनी हॅलेचा धुमकेतू दिसतो. यापूर्वी १९८६ साली दिसला होता. 

अशनी म्हणजे जमिनीवर पडलेली उल्का होय. 

बुलडाणा येथील लोणार सरोवर उल्कापातामुळे बनलेले आहे.तारकामंडळ
तारकामंडळ म्हणजे दीर्घिका होय. म्हणजे Galaxy.

एका दिर्घिकेत १० हजार कोटी ते २० हजार कोटी तारे असतात. 

विश्वात एकूण २० लाख कोटी दीर्घिका आहेत. 

ध्रुवतारा ३०० प्रकाशवर्ष दूर आहे.

दीर्घिकेची लांबी – १ लाख प्रकाश वर्ष 

आपल्या जवळची दीर्घिका M31 आहे. तिला Andrimul Nebula असे नाव दिले आहे. 

बिग बँग थेअरी चा प्रयोग २००९ मध्ये फ्रांस व स्वित्झर्लंड च्या सीमेवर करण्यात आला.