उपराष्ट्रपती
पात्रता
०२. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावी.
०३. तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा.
०४. संसदेने वेळोवेळी निहित केलेल्या अटींचे त्यांनी पालन केले पाहिजे.
निवडणूक पद्धत
०२. यात लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य मतदानात भाग घेतात.
०३. उपराष्ट्रपती पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी २० अनुमोदक व २० सूचक लागतात. अनुमोदक व सूचक यांचे मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे.
०४. अर्ज दाखल करताना १५००० इतकी अनामत रक्कम जमा करावी लागते.
इतर तरतुदी
०२. राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतींना शपथ देतात.
०३. उपराष्ट्रपतींचे वेतन १२५००० इतके असते
०४. उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवितात
०५. राज्यसभेच्या व लोकसभेच्या साध्या बहुमताने उपराष्ट्रपतींना बडतर्फ करता येते.
०६. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
०७. एखाद्या विषयावर समान मत पडले असल्यास उपराष्ट्रपती आपले निर्णायक मत देऊ शकतात.
भारताचे आतापर्यंतचे उपराष्ट्रपती
नाव | कार्यकाळ |
---|---|
सर्वपल्ली राधाकृष्णन | १३ मे १९५२ ते १२ मे १९६२ |
झाकीर हुसेन | १३ मे १९६२ ते १२ मे १९६७ |
वराह वेंकट गिरी | १३ मे १९६७ ते ३ मे १९६९ |
गोपाळ स्वरूप पाठक | ३१ ऑगस्ट १९६९ ते ३० ऑगस्ट १९७४ |
बसाप्पा दानप्पा जत्ती | ३१ ऑगस्ट १९७४ ते ३० ऑगस्ट १९७९ |
मोहम्मद हिदायतुल्लाह | ३१ ऑगस्ट १९७९ ते ३० ऑगस्ट १९८४ |
रामास्वामी वेंकटरमण | ३१ ऑगस्ट १९८४ ते २४ जुलै १९८७ |
शंकर दयाल शर्मा | ३ सप्टेंबर १९८७ ते २४ जुलै १९९२ |
कोचेरील रमण नारायण | ३१ ऑगस्ट १९९२ ते २४ जुलै १९९७ |
कृष्ण कांत | २१ ऑगस्ट १९९७ ते २७ जुलै २००२ |
भैरोसिंग शेखावत | १९ ऑगस्ट २००२ ते २१ जुलै २००७ |
मोहम्मद हमीद अन्सारी | ११ ऑगस्ट २००७ पासून पुढे |