०१. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी होते.


०२. निश्चलनीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्याची समिती गठीत करण्याचे ठरविले. या समितीचे प्रमुख एन.चंद्राबाबू नायडू यांना केले गेले.


०३. पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. लोकसभा कायदा – नियम १९८ यामध्ये या तरतुदी आहेत. अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो.
पर्याय ३] a आणि b


०४. मुंबईच्या पहिल्या जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपला मुंबईमधील फ्लॅट मेंदूवरील संशोधनासाठी दान दिला.


०५. नोव्हेंबर २०१६ मध्ये ‘हॅन्ड इन हॅन्ड २०१६’ या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि चीन या देशांमध्ये पार पडली.


०६. भारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित करण्यासाठी काय उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख अमिताभ कांत आहेत.


०७. भारतमाला हा केंद्रशासनाचा रस्ते विकासाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत ५१००० किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.


०८. देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात मार्गदर्शक तत्वात आहेत. या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत. 
पर्याय ३] a आणि b दोन्ही


०९. २०१६ महिला आशिया कप सर्वोत्कृष्ट खेळाडू मिताली राज आहे.


१०. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने २०१६ विश्वचषक अंतिम सामन्यात बेल्जीयमचा पराभव केला.


११. मरिअप्पन थांगवेलू भारतीय पॅरालिम्पिक उंच उडीपटू आहे. रिओ डी रो येथे भरलेल्या २०१६ समर पॅरालिम्पिक मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले. पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.
पर्याय ४] वरील सर्व


१२. मेजर रोहित सूरी यांना अलीकडेच कीर्ती चक्र मिळाले.


१३. ‘राष्ट्रीय विकास परिषदेत’ पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाच्या सदस्यांचा समावेश होतो. संदर्भ
पर्याय ४] फक्त a, c आणि d


१४. भारतीय राज्यघटनेत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश राज्याची मार्गदर्शक तत्वे यात केलेला आहे.


१५. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गवरील मद्यविक्रीवर बंदी आणली आहे. यानुसार महामार्गाच्या बाजूने ५०० मीटर अंतरावर असणारी मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात येतील.
पर्याय १] फक्त a


१६. महिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस २५ नोव्हेंबर हा आहे.


१७. गोव्यातील ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट २०१६ महोत्सवात डॉटर या इराणी चित्रपटाने सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला.


१८. असोचॅम चा SME Lending सर्वोतकृष्ट बँक पुरस्कार विजया बँकेला जाहीर झाला आहे.


१९. देशातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. इतर ५ केंद्रशासित प्रदेशांत विधानसभा नसल्याने त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. इतर ५ केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्या अतिशय कमी असल्याने तेथे विधानसभा नाही.


२०. ‘इसरो’ने नुकतेच १०४ उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदविला. त्यापैकी फक्त ३ उपग्रह भारताचे आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते.
पर्याय ३] a आणि b


२१. भारताचे महान्यायवादी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. लोकसभेत बोलू शकतात. मात्र लोकसभेत मतदान करू शकत नाहीत.
पर्याय ४] a, b आणि c


२२. घटनेतील ३५२ ते ३६० ही कलमे आणीबाणी संदर्भात आहेत. कलम ३५६ राज्यात राष्ट्रपती राजवट संदर्भात आहेत. कलम ३५२ हे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात आहे. कलम ३६० वित्तीय आणीबाणी संदर्भात आहेत.
पर्याय २] a आणि b


२३. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १००० रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या.


२४. नुकतेच अर्जेंटिनाने क्रोएशियाला हरवून डेव्हिस कप जिंकला.


२५. भारतीय संसदेला आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते.


२६. १८५७ च्या उठावानंतर भारतात इंग्रजी सैनिकांचे प्रमाण एक तृतीयांश म्हणजे १/३ इतके ठेवण्यात आले. त्यामुळे इंग्रज सैनिकांशी भारतीय सैनिकांचे प्रमाण १:२ इतके ठरते.


२७. वासुदेव बळवंत फडके लष्करी खात्यात लिपिक होते. (काही पुस्तकांत लष्करी खाते असे उत्तर होते. परंतु ऑफिशिअल आन्सर की मध्ये रेल्वे असे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे हाच पर्याय बरोबर असेल)


२८. जोड्या जुळवा
साम्राज्यवादी विचारसरणी – व्हॅलेंटाईन चिरोल
केम्ब्रिज विचारसरणी – अनिल सील 
राष्ट्रवादी विचारसरणी – आर.सी. माजुमदार
साम्यवादी विचारसरणी – आर.पी. दत्त 


२९. टाटा हायड्रॉलिक पावर कंपनीची स्थापना दोराबजी टाटा यांनी केली.


३०. १७८९ साली  मुंबई प्रांतात पहिले वृत्तपत्र बॉम्बे हेराल्ड‘ या नावाने  सुरु करण्यात आले होते. नंतर १७९१ साली त्याचे ‘बॉंबे गॅझेट’ असे नामकरण करण्यात आले.


३१. १८७२ मध्ये शेर शाह आफ्रिदी या पठाणाने लॉर्ड मेयो याचा अंदमान बेटावर पोर्ट ब्लेयर येथे खून केला.


३२. ‘चौरीचोरा घटनेनंतर ‘ असहकार चळवळ ही चळवळ संपुष्टात आली.


३३. पर्यायातील सर्व व्यक्ती या सहकारी चळवळीशी संबंधित होत्या.
पर्याय ४] a,b,c आणि d


३४. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांसाठी ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळाची’ स्थापना केली. त्यासोबतच निष्काम कर्म मठ, महिलाश्रम व इतर संस्थांची स्थापना केली.


३५. लखनौ येथील १८५७ च्या उठावाचे नेतृत्व अवधच्या बेगम हजरत महल यांनी केले.


३६. १९४९ मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाली.  अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली करण्यात आली.


३७. १९०८ च्या कडक तरतुदीमुळे युगांतर, संध्या व वंदे मातरम यांनी प्रकाशन बंद केले.


३८. ब्रिटिश संसदेने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १८५८ या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला.


३९. रायरेश्वर शिखराची उंची १३७३ मी आहे.


४०. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यांच्यातील स्थानिक वेळेत २ तासांचा फरक आहे.


४१. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३०७७१३ चौकिमि असून भारताच्या ९.३६ % क्षेत्र व्यापलेले आहे.


४२. द. बिहारमधील दालमियानगर सिमेंट, कागद पुठ्ठे प्लायवूड उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे.


४३. चिल्का सरोवर महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रीभुज प्रदेशाच्या दरम्यान वसलेले आहे.


४४. भिरा आणि भिवपुरी ही जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात आहेत. 



४५. 


४६. जोड्या जुळवा 
रोका – ब्राझील
लडांग – मलेशिया 
चेना – श्रीलंका
मसोले – झैरे


४७. पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे १८५४ मध्ये सी.एन. डावर यांनी केली.


४८. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात चुनखडक, जिप्सम ही खनिजे सापडतात. 


४९. खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री हे वित्तीय धोरणाचे साधन नाही.


५०. १३ व्या वित्त आयोगाने जीएसटी शिफारस केली होती.


५१. रत्ने आणि अलंकार १९९०-९१ मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या.


५२. वर्तमान दैनिक दर्जा निकष CDS नुसार अशी व्यक्ती जी एक तास काम करते आणि ते चार तासापेक्षा कमी असते, ते अर्धा दिवस काम म्हणून मानले जाते


५३. 


५४. १९४९-५० ते २०१२-१३ या संपूर्ण कालावधीत फक्त १९७२-७३ आणि १९७६-७७ या वर्षात भारताचा व्यापार शेष धन (Positive) स्वरूपाचा होता.


५५. आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे प्रमाण कमी झाले


५६. एखादा व्यक्ती २ मी वरील वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. त्यासाठी भिंग -0.5 diopters इतकी असावी.


५७. मिनामाटा  रोगासाठी मिथाईल मर्क्युरी हा प्रदूषक कारणीभूत आहे.


५८. टेलेओस्टी या सुपरऑर्डर मधील एक्झॉसीटस या प्राण्यांना सामान्यपणे ‘उडणारे मासे’ असे म्हणतात.


५९. शुक्राणूनिर्मितीच्या प्रक्रियेचा घटनाक्रम
स्पर्ममॅटोगोनिया, स्पर्माटोसाईट, स्पर्मटिड, स्पर्म


६०. ऑलिगोकाईटा व हिरुडीनीआ या प्राणिवर्गातील सदस्य हे एनिलिडातील द्विलिंगी प्राणी होत.


६१. इंडोसल्फॉन हे कीडनाशकचे उदाहरण आहे.


६२. नेचे टेरिडोफायटा या गटात येतात.


६३. २-४, D चा वापर तण नियंत्रणासाठी करतात.


६४. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डिफथेरिया, टिटॅनस, परट्यूसिस, हेपेटायटिस बी यांच्या लसीचे उत्पादन व वितरण करते. 
Serum Institute of India Pvt. Ltd. is now the world’s largest vaccine manufacturer by number of doses produced and sold globally (more than 1.3 billion doses) which includes Polio vaccine as well as Diphtheria, Tetanus, Pertussis, Hib, BCG, r-Hepatitis B, Measles, Mumps and Rubella vaccines. संदर्भ

६५. ‘ट्रेंट फिवर’ या रोगाचा कारक बारटोनेला क्विंटाना आहे.


६६. पित्त हे यकृतात तयार होते.


६७. $1896© चा अक्षर कोड RQJTNH


६८. 

उत्तर:- ६३


६९. 


७०. ६५, १२६, २१७, ३४४, ५१३


७१. पर्याय २] 8÷10-3+5×6=8 हे पर्याय बरोबर आहे.


७२. 

७३. २४, ६, ४८, १२, ९६, २४, १९२




७४. खाली संख्याच्या दोन ओळी दिलेल्या आहेत. नियमांच्या आधारे ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. पहिल्या ओळीचे मूल्य x असेल तर दुसऱ्या ओळीचे मूल्य किती.
उत्तर :- ४२


७५. H*M; M@T; T$K
तिन्ही निष्कर्ष बरोबर आहेत.


७६. दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा पर्याय निवडा. 2×3+6-12÷4=17
उत्तर :- पर्याय १] x आणि +


७७. पर्याय ४] ayb, bxc, cwd, dve, mmn


७८. १७, ३०, ४७, ६८, ९३


७९. ‘blood’ साठी mok हा सांकेतांक असेल.


८०. ‘come’ साठी ja हा सांकेतांक असेल.