भारतीय उपखंडाची उत्क्रांती आणि भूरूपशास्त्र.
भारतीय एकूण भूमीच्या ४३% भागावर मैदान आहे. ३०% भागावर पर्वत आहे.आणि २७% भाग पठाराने व्याप्त आहे.

भारतीय उपखंड
०१. पामीर पठाराच्या आग्नेयेस काराकोरम हिमालय.


०२. पामीर पठाराच्या नैऋत्येस हिंदूकुश सुलेमान तीर्थ या पर्वतरांगामुळे दक्षिण आशियाचा भाग वेगळा झाला.आणि या भागासच भारतीय उपखंड असे संबोधले जाते.

द. आशियात भारत,पाकिस्तान,बांगलादेश,नेपाळ,भूटान,मालदीव,श्रीलंका या देशांचा समावेश होतो.आणि त्यापैकी ब्रिटिशकालीन भारताचे क्षेत्रफळ ४२,२७,३१८ चौ.कि.मी.  होते. 
(भारत ३२,८७,२६३ चौ.कि.मी. ,पाकिस्तान ७,९६,०५५ चौ.कि.मी., बांगलादेश १,४४,०२० चौ.कि.मी. )

ही भूमी द.आशियाच्या एकूण भूमीच्या ३/४ (तीन चतुर्थांश) आहे. त्यामुळे द.आशियाई भूमीस भारतीय उपखंड असे नाव देण्यात आले.


भारताचा अक्षवृत्तीय विस्तार

भारत हा अक्षवृत्तीय विस्तारानुसार उ.गोलार्धात आहे.


त्याचा विस्तार ८०,४’,२८’’ आहे. उ.अक्षवृत्त ३७०,६’,५३’’ उ. अक्षवृत्त.

भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त जाते.

ते भारतातील आठ राज्यातून जाते.
०१. गुजरात
०२. राजस्थान
०३. मध्य प्रदेश 
०४. छत्तीसगड 
०५. झारखंड
०६. मिजोराम.

६० ४५’ उत्तर हे भारताच्या मालकीचे. दक्षिणेचे ठिकाण इंदिरा पॉईंट आहे. 
ते ग्रेट निकोबार मध्ये येते.


रेखावृत्तीय विस्तार

६३० ७’ ३३’’ पूर्व रेखावृत्त ते ९७० २४’ ४७’’ पूर्व रेखावृत्त.

उष्ण कटिबंधीय हवामान 

रेखावृत्तीय विस्तार वेळेसाठी लागतो.

मध्य प्रदेश मिर्झापूर व उत्तर प्रदेश मध्य अलाहाबादच्या गेलेल्या रेखावृत्तावरून भारताच्या प्रमाण वेळ काढलेली आहे.

भारताची प्रमाणवेळ +५:३० आहे.

त्याचा आकार त्रिकोणाकृती आहे.

त्याचा पाया उत्तरेस आहे व टोक दक्षिणेत आहे.

भारताची लांबी ३२१४ किमी आहे.

भारताची पूर्व पश्चिम रुंदी २९३३ किमी आहे.

भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ 
चौ.कि.मी.

पृथ्वीवरील एकूण भूमीच्या सुमारे २.४२% क्षेत्र भारताने व्यापले आहे. 


जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा क्रमांक सातवा आहे.
देशक्षेत्रफळ (चौकिमी)
रशिया१७०७५०००
कॅनडा९९७६१८६
चीन९५७२९००
युएसए९१५९१२३
ब्राजील८५४७४०४
ऑस्ट्रेलिया७६८२३००
भारत३२८७२६३