व्याघ्र गणना

पार्श्वभूमी  “वाघ” हा जंगलातील वन्यजीवांच्या अन्नसाखळीतील प्रमुख स्थानी आहे. वाघ आहे म्हणून जंगल आहे. जंगल आहे म्हणून वाघ आहे. त्यातील वन्यजीव आहेत.    तसंच जंगल आहे म्हणून शुद्ध ऑक्सीजन आहे. पाणी आहे. पाणी आहे म्हणून मानवासहीत संपूर्ण सजीवसृष्टी आहे. यामुळेच पर्यावरणाचा समतोल टिकून आहे. “वाघ” हा समृध्द पर्यावरणाचा आधार मानला जातो.   इ.सन.पूर्व ३०० मध्ये […]

Yoast SEO Feed Footer