भारतातील प्रमुख शहरे

भारतातील प्रमुख शहरे व त्यांची टोपणनावे

मुंबई – सात बेटांचे शहर, भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी

कोलकात्ता – राजवाडयाचे शहर

अमृतसर – सुवर्णमंदिराचे शहर

हैद्राबाद – सायबराबाद

पंजाब – पंचनद्यांचा प्रदेश

केरळ – भारताच्या मसाल्याच्या पदार्थाचा बगीचा

उदयपूर – सरोवरांचे शहर

भुवनेश्वर – देवळांचे शहर

जयपूर – गुलाबी शहर

बंगळूर – भारताचे उद्यान

कोची – अरबी समुद्राची राणी

भारतातील शहरांची जुनी व नवीन नावे

जुने नाव नवीन नाव राज्य
बॉंम्बे मुंबई महाराष्ट्र
मद्रास चेन्नई तामिळ्नाडू
कलकत्ता कोलकात्ता पश्चिम बंगाल
पुना पुणे महाराष्ट्र
त्रिवेंद्रम तिरुअनंतपुरम केरळ
कालिकत कोळीकोड केरळ
कोचीन कोची केरळ
मदुरा मदुराई तामिळनाडू
बंगलोर बंगळूर कर्नाटक
बनारस वाराणसी उत्तरप्रदेश
पंजिम पणजी गोवा
रामनाड रामनाथपुरम् तामीळनाडू
त्रिचनापल्ली तिरुचिरापल्ली तामीळनाडू
बरोडा वडोदरा गुजरात
कोकोनाड काकीनाडा आंध्रप्रदेश
बेझवाडा विजयवाडा आंध्रप्रदेश
विजयापट्टण विशाखापट्टणम आंध्रप्रदेश
Scroll to Top