आजार व त्याचे स्त्रोत
आजार व त्याचे स्त्रोतस्त्रोतआजारहवेमार्फत पसरणारे आजारक्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), गोवर : जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, अॅथ्रक्स, पोलिओ.
कवकांमुळे (Fungus) होणारे आजाररिंगवर्म,...
विद्युतधारा (Current Electricity)
* विद्युत धारा निर्मान होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
०१. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा मुक्तप्रवाह चालू असला पाहीजे.०२. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनांना विशिष्ट दिशेने प्रवाहीत होण्यासाठी विद्युत क्षेत्र...
मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म – भाग २
* हायड्रोजन
हायड्रोजन अणुक्रमांक : १
शोध:-
०१. H2 स्वरूपातील हायड्रोजन वायू पॅरासेल्सस ह्या स्विस अल्केमिस्टनेप्रथम तयार केला. त्याने धातू आणि तीव्र आम्ल ह्यांच्या प्रक्रियेमधून हा ज्वलनशील वायू तयार केला. त्याला...
प्राण्यांचे वर्गीकरण
सृष्टी -प्राणी
उपसृष्टी - मेटाझुआविभाग १ - असमपृष्ठरज्जू प्राणी
०१. प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.
०२. पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा
०३. सिलेंटराटा - हायड्रा,...
हिवताप रोगाविषयी माहिती
०१. हिवताप हा जगातील एक सर्वात जुना रोग आहे. हिवताप हा 'प्लाझमोडिअम' नामक 'परजीवी जंतू' मुळे होतो. हिवताप हा 'अॅनॉफिलीस' प्रकारच्या डासामार्फत (मादी) पसरतो.०२. डासांमधील नर...
एड्स (AIDS) रोगाविषयी माहिती
एड्स (AIDS)
प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच 'एड्स' होय. एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती...
वनस्पतींचे वर्गीकरण
सजीव वर्गीकरणाचा आधार०१. प्रारंभीक अवस्थेतील जीवन एका सरल जिवाणूपेशीच्या रूपात होते. या पेशीला पटलपरीबद्धीत केंद्रक नव्हते. ही पेशी म्हणजे आदिकेंद्रकी पेशी होय. ०२. उत्क्रांतीच्या ओघात...
भौतिक राशी
* भौतिक राशीचे मापन०१. लांबी, क्षेत्रफळ, वस्तुमान, आकारमान, घनता, चाल इत्यादी भौतिक राशी आहेत. भौतिकशास्त्राचा अभ्यास करतांना भौतिक राशींच्या अचूक मापनाची गरज भासत असते.०२. मापन –...