भारतातील सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री (२७ मे २०१७)

०१. भारत देशामधील सर्व २९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेश (दिल्ली व पुडुचेरी) ह्यांना स्वतंत्र प्रशासन असून त्यांच्या सरकारप्रमुखाला मुख्यमंत्री असे म्हटले जाते. अंदमान व निकोबार द्वीपसमूहासाठी सुद्धा स्वतंत्र विधानसभा व मुख्यमंत्र्यांची तरतूद आहे. पण अजूनपर्यंत ती अंमलात आली नाही.

 ०२. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यपाल सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतो. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो.मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ साधारणपणे ५ वर्षांचा असून ह्यादरम्यान सत्ताधारी पक्ष कधीही मुख्यमंत्री बदलू शकतो.

मुख्यमंत्र्यांची यादी

 राज्यमुख्यमंत्रीपक्ष
आंध्र प्रदेशएन. चंद्राबाबू नायडूतेलुगु देसम पक्ष
अरुणाचल प्रदेशपेमा खांडूभारतीय जनता पक्ष
आसामसर्बानंद सोनोवालभारतीय जनता पक्ष
बिहारनितीश कुमारजनता दल (संयुक्त)
छत्तीसगडरमण सिंगभारतीय जनता पक्ष
दिल्ली (के.प्र)अरविंद केजरीवालआम आदमी पक्ष
गोवामनोहर पर्रीकरभारतीय जनता पक्ष
गुजरातविजय रूपानीभारतीय जनता पक्ष
हरयाणामनोहरलाल खट्टरभारतीय जनता पक्ष
हिमाचल प्रदेशवीरभद्र सिंगभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
जम्मू आणि काश्मीरमेहबूबा मुफ्ती सईदपीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
झारखंडरघुवर दासभारतीय जनता पक्ष
कर्नाटकसिद्धरामय्याभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
केरळपिनारायि विजयनमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
मध्य प्रदेशशिवराज सिंग चौहानभारतीय जनता पक्ष
महाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्ष
मणिपूरएन.बीरेन सिंगभारतीय जनता पक्ष
मेघालयमुकुल संगमाभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
मिझोरमलाल थान्ह्वालाभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
नागालैंडशरहोझेईले लेईझूतसेनागालैंड पीपल्स फ्रंट
ओडिशानवीन पटनाईकबिजू जनता दल
पुडुचेरी (के.प्र)व्ही. नारायणसामीभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
पंजाबकॅप्टन अमरिंदर सिंगभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
राजस्थानवसुंधरा राजे सिंधियाभारतीय जनता पक्ष
सिक्कीमपवन कुमार चामलिंगसिक्कीम लोकशाही आघाडी
तमिळनाडूएके पलानीस्वामीऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझघम
तेलंगानाके. चंद्रशेखर रावतेलंगाना राष्ट्र समिती
त्रिपुरामाणिक सरकारकम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट)
उत्तर प्रदेशयोगी आदित्यनाथभारतीय जनता पक्ष
उत्तराखंडत्रिवेंद्र सिंग रावतभारतीय जनता पक्ष
पश्चिम बंगालममता बैनर्जीअखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस

 

* ३१ मुख्यमंत्र्यांपैकी ४ महिला मुख्यमंत्री आहेत.

* २१ वर्षापासून मुख्यमंत्री असलेले सिक्कीमचे पवनकुमार चामलिंग सध्याचे सर्वात जास्त काळ पदावर असलेले मुख्यमंत्री आहेत. सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर असण्याचा विक्रम पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या नावावर आहे.

* ३१ पैकी ६ मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे आहेत. तर १२ मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. बाकी इतर पक्षांचे प्रत्येकी एकाच मुख्यमंत्री आहे.

भारतातील राज्यांचे उपमुख्यमंत्री

राज्यउपमुख्यमंत्रीपक्ष
आंध्र प्रदेश१. के.इ. कृष्णमूर्ती
२. निम्माकयाला चिमराजप्पा
तेलगू देसम पक्ष
अरुणाचल प्रदेशचोवंना मेनभारतीय जनता पक्ष
बिहारतेजस्वी यादवराष्ट्रीय जनता दल
दिल्लीमनीष सिसोदियाआम आदमी पक्ष
गुजरातनितीन पटेलभारतीय जनता पक्ष
जम्मू & काश्मीरनिर्मल कुमार सिंगभारतीय जनता पक्ष
मणिपूरजॉय कुमार सिंगनागालँड पीपल्स फ्रंट
मेघालयरोउतरे क्रिस्तोफर लालूभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेलंगणा१. काडियम श्रीहरी
२. मोहम्मद अली
तेलंगणा राष्ट्र समिती
उत्तर प्रदेश१. केशव प्रसाद मौर्य
२. दिनेश शर्मा
भारतीय जनता पक्ष