Author:- MpscAcademy.com
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.46 MB
Latest Version:- 2.0
Download:- Click to Download From Play Store


Title
MPSC Notes Pre (STI /PSI /ASO) एमपीएससी पूर्व परीक्षा नोट्स


Short Description
MPSC PSI / STI / ASO Exam Notes in Marathi. Offline and Free App.
मराठी भाषेतून एमपीएससी पूर्व परीक्षा नोट्स. (PSI / STI / ASO)


ScreenshotsFull Description
Police Sub Inspector, Sales Tax Inspector and Assistant Section Officer. These three Exams are Most Important Class-2 Exams Conducted By MPSC. These Exams Conducted in three Phase. Preliminary, Mains and Interview.


From 2017 MPSC will conduct Single Preliminary Exam for All three Posts. So Syllabus of All three Exams for Preliminary Level  is Same.


We designed our app as per the Syllabus. Users will get MPSC Notes in Marathi for Preliminary Exam in this App. This App will be Very Useful for those student, Who are preparing for PSI, STI or ASO Exam.


Also we are working on MPSC State Services Notes App. it will also Release Soon. Regards.


मराठी भाषेतून एमपीएससी पूर्व परीक्षा नोट्स. (पोलीस उपनिरीक्षक / विक्रीकर निरीक्षक / सहाय्यक कक्षाधिकारी)
पोलीस उपनिरीक्षक / विक्रीकर निरीक्षक / सहाय्यक कक्षाधिकारी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या वर्ग-२ च्या परीक्षांपैकी अत्यंत महत्वाच्या परीक्षा आहेत.पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात या परीक्षा घेतल्या जातात.


२०१७ पासून या तीनही पदांसाठी केवळ एकच पूर्व परीक्षा घेण्याचे आयोगाने ठरविले असून. पूर्व परीक्षेनंतर प्रत्येक पदासाठी वेगळी मुख्य परीक्षा होईल. एकाच पूर्व परीक्षेमुळे सर्वच पदांसाठी अभ्यासक्रम सारखा असणार आहे.


म्हणूनच आम्ही या तिन्ही पदांच्या पूर्व परीक्षेच्या तयारी साठी हे एकाच एप्लिकेशन विकसित केले आहे. यातून विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांच्या नोट्स मिळतील. सर्व नोट्स मराठीतून तयार केलेले आहेत. तीनही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एप्लिकेशन अत्यंत उपयुक्त सिद्ध होईल. यासोबतच आम्ही लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या नोट्स वर कार्य करत आहोत. राज्यसेवा नोट्स चे एप्लिकेशन सुद्धा लवकरच विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करण्यात येईल. त्यासोबतच कालांतराने पोलीस उपनिरीक्षक,विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक कक्षाधिकारी पदांच्या मुख्य परीक्षांच्या नोट्स चे एप्लिकेशन प्रकाशित करण्यात येणार आहे.


Features:- 
*Total Offline App. Internet Connection is Only required for Regular Updates. Once Notes Downloaded in App then You Can Read it Offline. 


* Total Free App. We Don’t Charge Any Hidden Fee 


* Monthly Updates.


* All Subject Notes are added as per MPSC Syllabus. In Marathi Language.


* Download Section is not Available in this App. for Download Section Use our Current Events App.


* Subject Available According to MPSC Syllabus.
1. Current Events
2. History
3. Geography
4. Political Science
5. Economics

6. General Science.


***** एप्लिकेशन ची वैशिष्ट्ये *****
* ऑफलाईन एप्लिकेशन. (केवळ सुरुवातीला नोट्स एप्लिकेशन मध्ये डाउनलोड होण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासेल. एकदा नोट्स एप्लिकेशन मध्ये पूर्णपणे डाउनलोड झाल्यांनतर विद्यार्थी त्यांना ऑफलाईन वाचू शकतात) 


* मोफत एप्लिकेशन


* व्यवस्थित सुविधेसाठी  महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांनी एप्लिकेशन नक्की अपडेट करावे.


* सर्व विषयांच्या नोट्स आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अपलोड केलेल्या आहेत. सर्व नोट्स मराठी भाषेत आहेत. 


*  या एप्लिकेशन मध्ये आम्हाला काही कारणास्तव डाउनलोड सेक्शन उपलब्ध करून देता आलेले नाही. डाउनलोड सेक्शन साठी आमचे MPSC Current Events एप्लिकेशन डाउनलोड करावे.


* उपलब्ध विषयांच्या नोट्स
०१. चालू घडामोडी
०२. इतिहास
०३. भूगोल
०४. राज्यघटना
०५. अर्थव्यवस्था
०६. सामान्य विज्ञान