शोध १९ व्या शतकात लागला. 


ह्यजी या शास्त्रज्ञाने १८१४ मध्ये आल्प्स पर्वतात R नावाच्या नदीमध्ये हिमनदीच्या गतीबद्दल प्रयत्न केला.
त्याने हिमनदीत बांधलेली झोपडी १४ वर्षानंतर १४१० मी ने पुढे सरकली. 

लुई ऑगसिस याने सिद्ध केले की, हिमनदीला गती असते. तळापेक्षा पृष्ठभागात हिमनदीचा वेग जास्त असतो. मध्यभागी काठापेक्षा जास्त वेग असतो. 

अंटार्किटकावर १ कोटी ३० लाख चौ. किमी क्षेत्र हिमच्छादित आहे. 

ग्रीनलैंड १९ लाख चौ. किमी क्षेत्र हिमच्छादित आहे. 

स्पीटबर्जेन ५६००० चौकीमी, आईस लैंड १४००० चौकीमीनॉर्वे ५००० चौकीमी क्षेत्र हिमच्छादित आहे. 

ज्या क्षेत्रातील पाण्याचे रुपांतर दोन्ही ऋतुतही पाण्यात होत नाही. त्याला हिमक्षेत्र म्हणतात. 

विषुवृत्तीय प्रदेशात ५४०० मी उंचीवरती ही हिमरेषा आहे. ध्रुवावर समुद्रसपाटीवर हिमरेषा आढळते. 

अक्षांश आणि हिमरेषा यांच्यातील सबंध परस्परविरोधी आहे. 

हिमरेषेची उंची हिमकालचे सुद्धा बदलते. 
अक्षांश, हवामान, उतार, हिमवर्षाव प्रमाण हर हिमरेषा ठरवणारे घटक आहेत.मतप्रणाली 
०१. भूरक्षणवादी मातप्रणाली
याचा पुरस्कर्ता हाईम (१८५०) हा होता. 

०२. क्षरणवादी मतप्रवाह

१९०४ मध्ये हेस या शास्त्रज्ञाने या मत प्रणालीचा पुरस्कार केला.
या मतप्रणालीचे समर्थन रेमजे व टिन्डाल यांनी केले आहे. 

०३. आधुनिक मतप्रणाली

जोपर्यंत हिमनदया गतिशील असतात. तोपर्यंत त्या क्षरणाचे कार्य करतात व जोपर्यंत त्या एकाजागी स्थिर असतात. तोपर्यंत त्या खाली असलेल्या भूपृष्ठाचे संरक्षण करतात. 
हिमनदीचे प्रकार
आकार, स्वरूप उत्पत्ती व स्थान यावरून हिमनद्याचे पुढील प्रकार पडतात.
०१. पर्वतीय हिमनद्या
०२. पर्वतपदीय हिमनाद्या
०३. महाद्विपीय हिमनद्या
०४. हिमटोक (Ice cap) 

पर्वतीय हिमनद्या

अल्पाईन हिमनद्या दरीय हिमनद्या
पर्वतामध्ये निसर्गनिर्मित दऱ्यातून त्यांचा प्रवाह चालत असतो.
जगातील सर्वात मोठी हिमनदी अलास्कामधील हुवर्ड हिमनदी (लांबी – १३० km आहे.)

हिमालयातील सियाचीन हीसुद्धा एक हिमनदी आहे.

 1. दऱ्याच्या आकारावरून 
 2. दऱ्यांच्या विस्तारावरून 


दऱ्याच्या आकारावरून

 • CORNICE GLACIER :- पर्वताच्या कड्यावरून खाली घसरतात 
 • CASCAT GLACIER :- ज्या हिमनद्या शीघ्र उताराच्या कड्यावरून घसरतात. या हिमनद्यांचा मधेच अंत होतो. 
 • Recemented glocier:- मोठमोठ्या बर्फ शिळास्वरुपात खाली पडतात. 
 • Rock glacier :- हिमनदी बर्फामध्ये त्रिकोणी आकाराचे बर्फाचे तुकडे असतात. 


विस्तारानुसार

 • Expanded Foot Type Glacier :- बर्फाचे प्रमाण जास्त असते. नदी संपूर्ण बर्फाने झाकली जाते. पार्श्वभागातून बर्फ वाहत जातो. उदा. अलास्कातील टोकु नदी 
 • Dendritic Type Glacier :- मुख्य हिमनदीला अनेक लहान नद्या येऊन भेटतात. एखाद्या झाडासारख्या आकार प्राप्त होतो.  हिमालयातील बाल्टोरा हिमनदी. न्यूझीलंडमधील टास्मन हिमनदी. 
 • Radiating Type Glacier :- ज्यावेळेस हिमनद्या पर्वतावरून वाहतात. पायथ्यावर चंद्रासारख्या आकार तयार होतात. तेथे बर्फाचे संचयन होते. तेथून छोट्या हिमनद्या वहायला सुरु होतात. उदा. युरोपातील आल्प्स पर्वत हिमनदी 
 • Horse Shoe Type Glacier :- घोड्याच्या पावलाचा आकार. पर्वत पायथ्याशी. उदा.कॅनडा व युएसए मधील हिमनदी 
 • Inherited Basin Glacier :- बाह्याकारकाने दऱ्या निर्माण होतात व त्या दऱ्यात बर्फवृष्टी होऊन तेथून वाहायला सुरुवात होते.
 • Vispltzbergen Glacier :- बर्फाच्या संचयनाने हिमनदीच्या एवढया झाकल्या जातात की त्याची सुरवात व शेवट कळत नाही. 


पर्वतपदीय हिमनदी
या नद्यांचा विस्तार खूप जास्त असल्याने यांची गती अत्यंत कमी असते.
पुष्कळ जागी त्या स्थिर असतात.
उदा. अल्स्कामधील मेलास्पीन
अंटार्किटका मधील बार ︣पाइंट हिमनदी


महाद्विपीय हिमनदी (Continental Glaeier)
जमिनीवर निर्माण होतात व समुद्राला जाऊन मिळतात
ज्या ठिकाणी 0०c तापमान असते.
विस्तार खुप मोठा असतो. ICE SHIT असे म्हंटले जाते.
उदा. ग्रीनलैड व अंटार्किटका येथील नद्या
यांच्या मध्ये हिमनग तयार होतात.
पाण्यातील बर्फाचा भाग १∕१० भागच दिसतो


हिमटोप (Ice Cap)

पर्वत माथ्यावर असतात. विशिष्ट अशा उंचीवर आढळतात. अत्यंत मंद गती. Ice Cap हे नाव वर्सेस्ट या शास्त्राज्ञाने हे नाव दिले.
उदा. वॉशिंग्टन राज्यातील माउंट रेनियन पर्वतावर असे ice cap आहेत.

हिमनदीच्या गतीवर परिणाम करणारे घटक
०१. गुरुत्वाकर्षण
०२. पर्वताचा उतार
०३. हिमवर्षाव स्वरूप
०४. तापमान
०५. दरीची रुंदी
०६. हिमोडाचे प्रमाण