०१. भारतीय राज्यघटनेच्या तात्पुरती संसद, निवडणूक, मूलभूत अधिकार या तरतुदी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लागू झाल्या. भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ साली मंजूर करण्यात आला असून त्यातील तरतुदी १९४७ पासून लागू आहेत. 
ब,क आणि ड
संदर्भ :- http://mpscacademy.com/2017/02/citizenship.html




०२. केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार
गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार खटला [१९६७] ज्याद्वारे असे घोषित करण्यात आले कि, संसदेला कलम ३६८ अंतर्गत कोणत्याही मुलभूत हक्कात घट करण्याचा किंवा तो काढून घेण्याचा अधिकार आहे
मात्र, केशवानंद भारती विरुध्द केरळ सरकार [१९७३] यात सर्वोच्च न्यायालयाने गोलक्नाथ खटल्यातील आपला निर्णय बदलला.२४ व्या घटनादुरुस्तीची वैधता मान्य करून संसदेस कोणत्याही मुलभूत हक्कात घट करण्याचा किंवा तो काढून टाकण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले. मात्र त्याचबरोबर घटनेची ‘मुलभूत संरचना’ या नवीन तत्वाची मांडणी केली.  त्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला कि, कलम ३६८ अंतर्गत घटनेच्या मुलभूत संरचनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त नाही. 
संदर्भ:- http://mpscacademy.com/2015/06/amendment-procedure-part2.html




०३. उपराष्ट्रपती पदाचा निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा (निर्वाचित आणि नामनिर्देशित) समावेश असतो. 

संदर्भ :- http://mpscacademy.com/2017/02/vice-president.html




०४. विभागीय परिषद  घटनात्मक नसून वैधानिक संस्था आहेत. याची निर्मिती ‘राज्य पुनर्रचना कायदा, १९५६’ ने करण्यात आली. सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष केंद्रीय गृह मंत्री असतात, उपाध्यक्ष म्हणून राज्यांचे मुख्यमंत्री आळीपाळीने एका वर्षासाठी काम करतात. दोन किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो.
विधाने क आणि ड बरोबर
संदर्भ :- http://mpscacademy.com/2016/03/inter-state-realations-part-two.html




०५. स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या सहाव्या अहवालातील शिफारसी (सर्व विधाने बरोबर) आहेत.
अ,ब,क आणि ड
संदर्भ :- http://www.thehindu.com/todays-paper/Make-local-bodies-citizen-centric-ARC/article14884022.ece




०६.उत्पन्नातील विषमता दूर करणे हे मार्गदर्शक तत्व ४४ व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले. 
पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण संवर्धन हे मार्गदर्शक तत्व तसेच गरिबांना मोफत कायदेविषयक साहाय्य हे तत्व ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत समाविष्ट करण्यात आले.
अ, ब आणि ड


०७. एम लक्ष्मीकांत पुस्तकानुसार संसद फक्त कर कमी करू शकते किंवा कर रद्द करू शकते. मात्र कर वाढवू शकत नाही.  
करवाढसंबंधी प्रस्तावाचे कार्य मंत्रिमंडळ करते. संसद फक्त त्याला मंजूर करू शकते किंवा नामंजूर करू शकते.
क, ड आणि इ 


०८. शून्य प्रहरसंबंधी सर्व विधाने बरोबर आहेत.
वरील सर्व


०९. राज्यघटनेच्या ९व्या भागातील तरतुदी ५ व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. 
पाचव्या क्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात १० राज्यांचा समावेश होतो. 
१९९६ मध्ये संसदेने ५ व्या परिशिष्टात समावेश असणाऱ्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी PESA कायदा मंजूर केला.
अ आणि क


१०. कलम ३५१ मध्ये हिंदी भाषेच्या प्रसाराची जबाबदारी आहे.


११. राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये भारताचा महाधिवक्ता संबंधी तरतुदी नाहीत.


१२. लोकसभेत २ तर राज्यसभेत १२ नामनिर्देशित सदस्य असतात.
राज्यसभेवर अँग्लो इंडियन सभासद नेमण्याची तरतूद नाही.
नामनिर्देशित सदस्यांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत घटनेचे बंधन नाही.
नामनिर्देशित सदस्य केवळ उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान करू शकतात.
फक्त क


१३. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. (उदा. भारत)
काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत (उदा. इंग्लंड)
अ आणि ब दोन्हीही


१४. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. 
नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.
फक्त अ आणि ब


१५. महाराष्ट्र :- १ मे १९६०
नागालँड :- ०१ फेब्रुवारी १९६४
मेघालय :- २१ जानेवारी १९७२
मिझोराम :- २० फेब्रुवारी १९८७
ड, ब, क, अ
संदर्भ:- http://mpscacademy.com/2015/06/new-state-formation-after-1956.html




१६. सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही एकमेव अस्तित्वात असलेली नियामक यंत्रणा आहे. हे विधान चुकीचे आहे.


१७. भारत प्रत्येकी एक हजार लोकसंख्येमागे १ पेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहेत. (०.७ : १०००)
WHO नुसार डॉक्टर लोकसंख्येचे किमान प्रमाण १:१००० असे असावे.
फक्त अ


१८. ‘Act East Policy’ (पूर्वलक्षी कृती धोरण) हे धोरण
आशिया-पॅसिफिकवर भर देते. हे मुळात आर्थिक पुढाकार म्हणून आखण्यात आले होते. याने आशिया-पॅसिफिकशी ईशान्य प्रांतातून सुधारित संपर्काचा पुढाकार केला.
विधान ४ चूक


१९. ज्ञानपीठ पुरस्कार १९६५ पासून दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार कृष्ण सोबती यांना प्रदान केला गेला. (ब, क, ड बरोबर)


२०. १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के. सिंग आहेत.


२१. MMRDA प्रमुख नगरविकास मुख्यमंत्री असतो. सध्या हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असल्याने. MMRDA प्रमुख मुख्यमंत्री आहेत. याची स्थापना १९७५ साली केली गेली. महानगर आयुक्तांची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.


२२. डॉ. धीरेंद्रपाल सिंग भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक नव्हते. उर्वरित विधाने बरोबर आहेत.


२३.  म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई  राज्यातील १६ आदिवासी ​जिल्ह्यांतील अनुसूचित क्षेत्रात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर ​​महिला व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देणाऱ्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 
संदर्भ : – https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/malnourished-maharashtra-dr-kalam-amrut-aahar-yojana/articleshow/49864833.cms


२४. शशी थरूर – द इरा ऑफ डार्कनेस
रघुराम राजन – आऊ डू व्हॉट आय डू
सोमीनी सेनगुप्ता – द एन्ड ऑफ कर्म
विवेक शानबाग – घाचार गोचर
IV III II I


२५. द रिमेन्स ऑफ द डे, ए पेल व्ह्यू ऑफ हिल्स, एन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड ही तीन पुस्तके काझिओ इशीगुरो यांनी लिहिली आहेत.
नॉर्वेजियन वूड, काफ्का व द शोअर ही पुस्तके हारुकी मुकरामी यांनी लिहिली आहेत.
ड आणि इ


२६. प्रथम जागतिक सायबर स्पेस परिषद लंडन येथे २०११ मध्ये आयोजित केली गेली. द्वितीय जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे २०१२ मध्ये आयोजित केली गेली. तृतीय जागतिक सायबर स्पेस परिषद सिओल येथे २०१३ मध्ये आयोजित केली गेली. चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद हेग येथे २०१५ मध्ये आयोजित केली गेली. पाचवी जागतिक सायबर स्पेस परिषद दिल्ली  येथे २०१७ मध्ये आयोजित केली गेली. 



२७. जागतिक आरोग्य दिन व जागतिक मानसिक आरोग्य दिनसंबंधी सर्व विधाने बरोबर आहेत. (पर्याय ४ वरीलपैकी कोणतेही नाही)


२८. भारत शासनाने ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१७ हा २१ दिवसांचा कालखंड पर्यटन पर्व म्हणून साजरा केला.


२९. ‘भारत नेट प्रकल्प’ हे २०११ साली सुरु करण्यात आलेल्या  National Optical Fibre Network (NOFN) चे ब्रँड नेम आहे. याचा उद्देश देशातील २.५ लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवा प्रदान करणे हा आहे. २०१५ साली याचे नाव बदलून केवळ ‘भारत नेट’ करण्यात आले. 


३०. महाराष्ट्र शासनाची सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना (अनुदान प्राप्त झालेल्या) पात्र महिला स्वयंसहाय्यता समूहांना व्याज अनुदान देण्याबाबत आहे.


३१. कुमारगुप्त या गुप्त राजाने महेन्द्रादित्य ही पदवी घेतली.


३२. तक्षण – सुतार
भागदूघ – कर वसूल करणारा
क्षत्तरी – राजाचा खाजगी कारभारी
विधाता – पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदेमंडळ
I II III IV


३३. संस्कृतीच्या अवशेषाबाबत विधान अ बरोबर आहे पण ब चुकीचे आहे.


३४. दाशराज्ञ युद्ध विश्वामित्र व भरत जमात यांच्यात झाले.


३५.भाब्रु शिलालेखात अशोकाच्या धम्मची माहिती आहे.


३६. चंद्रगुप्त मौर्य राज्य प्रांत 
उत्तरपथ – तक्षशिला
पश्चिम पथ – उज्जयिनी 
पूर्व पथ – पाटलीपुत्र 
दक्षिण पथ – सुवर्णगिरी
IV III I II


३७. ‘भारतीय नेपोलियन’ अशी व्हिन्सेंट स्मिथ यांनी ‘समुद्रगुप्त‘ ची प्रशंसा केली होती. तो सुसंस्कृत, कवी व विद्वान होता. हरिसेन हा त्याचा राजकवी होता. परंतु विशाल अशा गुप्त साम्राज्याचा संस्थापक तो नसून ‘श्री गुप्त’ हा होता.


३८. उलेमांचे राज्यातील वर्चस्व नष्ट करणारा, पराक्रमी योद्धा व सेनापती, दक्षिण सवारी कारणात पहिला सुलतान, अमीर खुसरो दरबारी कवी असणारा राजा अलाउद्दीन खिलजी होता.


३९. ‘कृष्ण देव राय‘ यास आंध्र भोज ही पदवी देण्यात आली होती.


४०. मार्च १७९२ मध्ये श्रीरंगपट्टमचा तह करून हा संघर्ष थांबविला. या तहानुसार टिपूला आपले अर्धे राज्य गमवावे लागले. इंग्रजांना दिंडीगल, बारामहाल सालेम व मलबार प्रदेश मिळाला. कुर्गचा राजा इंग्रजाचा मांडलिक झाला. मराठ्यांना कृष्णा नदीपासून तुंगभद्रेच्या उत्तरेकडील प्रदेश मिळाला तर निजामाला कुडाप्पा व गुंजीकोटीसोबतच  कृष्णा व पेन्नार नद्यामधील प्रदेशाची प्राप्ती झाली. टिपुला सर्व युध्दकैद्यांची सुटका करावी लागली. शिवाय टिपूला ३ कोटी ३० लाख रुपये युद्ध खंडणी द्यावी लागली. खंडणीची पूर्ण रक्कम देईपर्यंत टिपुला आपल्या दोन मुलांना इंग्रजाकडे ‘ओलिस’ ठेवावे लागले. 
संदर्भ :- http://mpscacademy.com/2015/10/blog-post.html


४१. सुभाष चंद्र बोस यांनी रोम आणि पॅरिस मध्ये ‘फ्री इंडिया सेंटर्स’ सुरु केली होती.


४२. मिस स्लाद गांधीजींची कट्टर अनुयायी होती. ती ब्रिटिश आरमार प्रमुख सर एडमंड स्लाद यांची मुलगी होती. ती मीराबेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे.


४३. भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या. 
दोन्ही विधाने बरोबर व विधान ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.


४४. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सैन्यात होते. ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते.


४५. विठ्ठल रामजी शिंदे यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. ते सुबोध पत्रिकेसाठी लेखन करीत असत.


४६. अर्डकुंडे – कार्ल रिटर
अँथ्रोपोजिओग्राफी – फ्रेडरिक रॅटझेल
जिओग्राफिया ह्युमेना – जीन ब्रुन्स
कॉसमॉस – अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट


४७. पृथ्वी २४ तासात ३६० रेखांशात फिरते. प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास ४ मिनिटे लागतात. दोन्ही विधाने बरोबर आहेत.


४८. अवशिष्ट पर्वत भू-अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही.


४९. सिंडर शंकू, ऍसिड लावा शंकू, बेसिक लावा शंकू, संमिश्र शंकू


५०. वाऱ्यांचा योग्य क्रम
व्यापारी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे


५१. विषुवृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षमता कमी असते. 
विषुववृत्तीय प्रदेश हा अति पर्जन्यमान आकाश व आर्द्रता ही वैशिट्ये असतात.
दोन्ही विधाने असत्य असून २रे विधान १चे स्पष्टीकरण आहे.


५२. क्षरणक्रिया रासायनिक विदारणाचा प्रकार नाही.


५३. हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची  कमाल बाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात. 
विधान अ चूक असून ब बरोबर आहे.


५४. सागरी क्षेत्रात समताप रेषा एकमेकींस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर असतात.
अ बरोबर र चूक


५५. ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रुंद असतो, त्या क्षेत्रात मत्स्य क्षेत्रे तयार होतात.उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रमधून माश्यांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते.
अ आणि क सत्य आहेत 


५६. विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप रुंद पाया व अरुंद माथा असतो.


५७. संपूर्ण भारत हा उत्तर गोलार्धात आहे. याचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे ३२०० किमी आहे.


५८. हिमालयीन नद्या या हिमालयाच्या एंक रांगा  शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. 
अ बरोबर असून ब चूक आहे.


५९. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही प्रतिरोध पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत.


६०. किनारवरती प्रदेश जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. नारळाचे उत्पादन घेतले जाते. मासेमारीसाठी अनुकूल असतो. पर्यटकांसाठी आकर्षक असतो.


६१. UNEP जोड्या
नायट्रोजन ऑकसाईड – हवा
पेट्रोलियम हायड्रोकार्बन – समुद्र
फ्लोराईड – स्वच्छ  पाणी
मायकोटॉक्सिन्स – अन्न


६२. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने १६ सप्टेंबर ओझोन दिवस म्हणून निवडला आहे.


६३. क्लोरोफ्लुरोकार्बन संपूर्ण मानवनिर्मित आहे.


६४. दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश इको-टोन म्हणून ओळखला जातो.


६५. ८००० वर्षांपासूनची जंगलतोड, आग व अतिचरण यांचा वापर, ५००० वर्षांपासून होणारी खाचरातले शेती, औद्योगिक क्रांती यामुळे जागतिक हवामानात बदल होतो.


६६. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात रुरकेला, भिलाई व दुर्गापूर हे पोलाद कारखाने सुरु करण्यात आले होते. बोकारो सुरु करण्यात आला नाही.


६७. पतनिर्मितीत वाढ हा किंमतवाढीस कारणीभूत असणारा पुरवठाजन्य घटक नाही.


६८. शासकीय खर्चात वाढ आणि तुटीचा अर्थभरणा हे घटक दारिद्र्यनिर्मितीस कारणीभूत नाहीत.


६९. “किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पानांचा अभाव” याचा संबंध निरपेक्ष दारिद्र्य याशी येतो.


७०. अन्न सुरक्षा कायदा ७५% ग्रामीण व ५०% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. (फक्त अ बरोबर)


७१. भारतीय जनगणना अहवाल २०११ नुसार एकूण जागतिक लोकसंख्येच्या १७.५ टक्के भारतीय लोकसंख्या आहे.


७२. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण १९७६ नुसार भारतीय पुरुष व स्त्रियांचे विवाहाचे वय अनुक्रमे २१ व १८ असे निश्चित करण्यात आले.


७३.आम आदमी विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य्य कार्यक्रम ‘सामाजिक सुरक्षा’ या उद्देशाने सुरु केले आहे.


७४. राष्ट्रीय उत्पन्न व नैसर्गिक संसाधनांमध्ये घट हे घटक GNI मापनाशी संबंधित आहेत.


७५. MDGs मध्ये दारिद्र्य व भूक, महिला सबलीकरण, पर्यावरणीय शाश्वतता, विकासासाठी जागतिक भागीदारी या सर्वांचा मापन केले जाते.


७६. अंगणवाडी सेवा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, राष्ट्रीय पोषण अभियान, बाल सुरक्षा योजना या सर्वांचे महिला व बालकल्याण योजना मध्ये समावेश होतो.


७७. दारिद्र्य घटविण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतांधीष्टीत रोजगार दोन्हीचा समावेश होतो. कारण 
वरील सर्व विधाने 


७८. ‘मानव दारिद्र्य निर्देशांक’ ही संकल्पना सर्वप्रथम ‘मानव विकास अहवाल १९९७’ मध्ये मांडली गेली.


७९. शीरगंणात्मक शहरे यांची झालेली भरमसाट वाढ हे मोठे आव्हान आहे. कारण अशा शहरांमध्ये 
शहर अनुशासन संरचना नसतात.
आवश्यक त्या नागरी पायभूत सुविधा नसतात.


८०. बाराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट जलद, शाश्वत व अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधने हा होता.


८१. जिओस्टेशनरी ऑर्बिट समुद्रसपाटीपासून ३६००० किमी उंच व एक कक्षा परिभ्रमणासाठी २४ तास लागतात.


८२. फ्रेशनल्स बायाप्रीजममध्ये तरंगलांबीची किंमत दोन संलग्न उगमस्थानातील अंतर, फरींजची रुंदी, स्लिट व दुर्दर्शकाची नेत्रकयांतील अंतरावर अवलंबून असते.


८३. ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर ५० सेमी आहे, अशा व्यक्तीच्या चष्माच्या भिंगाचे नाभीय अंतर ५० सेमी, बहिर्वक्र असेल.


८४. १० ओहमचा रोध १२ V च्या विद्युतघटास जोडल्यास रोधातून १.१A विद्युतधारा वाहते. विद्युतघटचा अंतर्गत रोध ०.९१ ओहम असेल.


८५. एकमेकांपासून १ मिलीमीटर अंतरावर असलेली दोन समांतर रेखाछिद्र पडद्यापासून १ मीटर अंतरावर ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर ५०० नॅनोमीटर तरंगलांबीची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यतीकिरण परिणामामुळे तयार झालेल्या पंक्तीमधील अंतर ०.५mm


८६. वाफेच्या इंजिनाची कार्यक्षमता १५% असेल.


८७. काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातुन डिंक बाहेर येतो. अशा रोगाला डायबॅक म्हणतात.


८८. सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम ३७ ATP तयार होतात.


८९. दोन नावे देण्याची वर्गीकरण पद्धती कार्ल लिनियस यांनी सुचविली.


९०. जे.सी बोस यांच्यानुसार कोर्टीकल थरांच्या आतील जिवंत पेशींमुळे असेंट ऑफ सॅप पल्सेटरी क्रियेमुळे घडते.


९१. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत, वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहेत.


९२. TSH, STH, ADH ही संप्रेरके पिट्टूरी ग्रंथीची आहेत.


९३. अस्थिसंस्था संरक्षण, रूधीरजनन, हालचाल सुलभता, क्षाराचे संवर्धन ही कार्ये करतात.


९४. ग्रिगोर मेडल यांची प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री वाटाण्याचे झाड होते.


९५. 


९६. 


९७. पाण्यात क्लोरीनग जंतू मारण्यासाठी मिसळतात

९८. भौतिक आणि रासायनिक अभिक्रियेमुळे गंजण्याची क्रिया होते.


९९. नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचे प्रमाण मुख्यत्वे करून असते.


१००. लिपिड घटकापासून चरबी व तेल मिळते.