चालू घडामोडी ३ मार्च २०१८
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रातले पहिले मेगा फूड पार्क महाराष्ट्र राज्यातले पहिले मेगा फूड पार्क ‘सातारा मेगा फूड पार्क प्रा. लिमिटेड’ सातारा […]
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रातले पहिले मेगा फूड पार्क महाराष्ट्र राज्यातले पहिले मेगा फूड पार्क ‘सातारा मेगा फूड पार्क प्रा. लिमिटेड’ सातारा […]
चंद्रावर पुढील वर्षी सुरु होणार व्होडाफोनची फोर जी सेवा चंद्रावर पुढील वर्षांपर्यंत फोर जी नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे असे
मालदीवचा बहुराष्ट्रीय नौदल सरावास नकार पुढील महिन्यात भारताने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय नौदल सराव कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण मालदीवने नाकारले असून, मालदीवमधील
कर्नाटकात पहिलीपासून कन्नड भाषेची सक्तीयंदाच्या शैक्षणिक वर्षापासून कर्नाटकमध्ये पहिलीपासून कन्नड सक्तीचा विषय असल्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. याच धर्तीवर
मुंबईत उभारणार मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ मराठी भाषेतील पहिले विद्यापीठ मुंबईतील वांद्रे येथे उभारण्यात येणार आहे. ‘ग्रंथाली’ने केलेल्या पाठपुराव्यानंतर मुंबई
हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा मॅरिट बीजॉर्गेनने प्याँगचँग येथील हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अखेरच्या दिवशी सुवर्णपदकाची कमाईकरताना नॉर्वेला अव्वल स्थान पटकावून
अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव होणार अॅपल या सुप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी चार दशकांपूर्वी म्हणजेच 1973 मध्ये
शासकीय योजनांसाठी आधार कार्ड बंधनकारकशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ बंधनकारक करण्यात येत आहे. त्यानंतर आता रेशन दुकानात मिळणाऱ्या स्वस्त
भारतीय महिला फायटर पायलट ‘अवनी चतुर्वेदी’भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी यांनी ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ हे फायटर विमान
कमल हसनव्दारे ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची घोषणादाक्षिणात्य अभिनेता कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. मदुराईच्या ओथाकडाई मैदानात आपल्या लाखो
आर.बी. पंडित ‘आयएनए’चे नवे कमांडंट मूळचे पुण्याचे असलेले व्हाइस ऍडमिरल आर.बी. पंडित यांनी केरळ राज्यातील एडिमला येथील ‘इंडियन नेव्हल ऍकॅडमी’चे
देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्यमॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व