महाराष्ट्र प्राकृतिक (तक्ता)
* महाराष्ट्रातील महत्वाची शिखरेकळसुबाई१६४६ मी.अहमदनगरसाल्हेर१५६७ मीनाशिकमहाबळेश्वर१४३८ मीसातारा हरिश्चंद्रगड१४२४ मीअहमदनगर सप्तशृंगी१४१६ मीनाशिक तोरणा१४०४ मीपुणे अस्तंभा१३२५ मीनंदुरबार त्र्यंबकेश्वर१३०४ मीनाशिक तौला१२३१ मीनाशिक वैराट११७७ मीअमरावती चिखलदरा१११५ मीअमरावती हनुमान१०६३ मीधुळे* महाराष्ट्रातील खाड्यादातिवरेतानसा व वैतरणाठाणेवसईउल्हास
ठाणेठाणेउल्हास
ठाणेमानोरीदहिसर
मुंबई उपनगरमालाडमुंबई उपनगरमाहीम
माहीममुंबई उपनगर/मुंबई शहरपनवेलरायगडधरमतरपाताळगंगा
रायगडराजपुरीरायगडबाणकोटसावित्रीरायगड...
महाराष्ट्राचा औद्योगिक भूगोल
महाराष्ट्राचा औद्योगिक भूगोल:
उद्योगधंद्यात महाराष्ट्र भारतात अग्रेसर आहे. भारताच्या एकुण औद्योगिक उत्पादनाच्या स्थुल मुल्यांपैकी २१% स्थुल उत्पादन मुल्य महाराष्ट्रात होते.उद्योगधंद्यांना विकसित भूखंड, रस्ते, पाणी, तयार...
महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
* औरंगाबाद जिल्हा
कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी,...
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे०१. अमरावती जिल्हा - ऊर्ध्व वर्धा धरण०२. अहमदनगर जिल्हा - आढळा प्रकल्प, ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,...