भारतीय उपखंड
भारतीय उपखंडाची उत्क्रांती आणि भूरूपशास्त्र.
भारतीय एकूण भूमीच्या ४३% भागावर मैदान आहे. ३०% भागावर पर्वत आहे.आणि २७% भाग पठाराने व्याप्त आहे.भारतीय उपखंड
०१. पामीर पठाराच्या आग्नेयेस...
भूगोल प्रश्न उत्तरे – भाग २
५१. मिरच्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते? >>> अमरावती
५२. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधीक प्रमाणात आढळते?>>> कोरकू५३. अमरावती जिल्ह्यातून जाणा-या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात?>>>...
भारतातील प्रमुख नद्या
०१. गोदावरी*उगम*त्र्यंबकेश्वर १,६२० मी. *उपनद्या*उजव्या तिराने :- दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती.
डाव्या तिराने :- कादवा, शिवना, खाम, खेळणा*वैशिष्ट्ये*मुख- काकिनाडा (बंगालचा उपसागर )
लांबी- १,४६५...