वाळवंट
वाळवंट०१. वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही...
भूगोल प्रश्न उत्तरे – भाग १
भूगोल प्रश्न उत्तरे - भाग १
०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम
०३....
भूगोल जनरल नोट्स
भूगोल जनरल नोट्स
०१. बल्लारपूर कागद गिरणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे.०२. नाशिक शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते.०३. २०११ ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची...
पृथ्वीचे अंतरंग
पृथ्वीचे अंतरंग
पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग मानले जातात.
०१. भूकवच
०२. प्रावरण
०३. गाभाभूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात.भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात. शिलावरणाची जाडी...
पृथ्वी
पृथ्वीसर्वप्रथम निकोलस कोपर्निकस याने सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला. त्याने रिव्हॅल्यूनिम्ब्स या ग्रंथात हा सिद्धांत मांडला.
गॅलिलिओने या सिद्धांताची पुष्टी केली. यासंदर्भात त्याने एका दुर्बिणीचा देखील शोध...
सौरमंडळ
सौरमंडळ
भूगोल शब्दाचा जनक - इरेस्टोथेनिस
सूर्यसूर्याची निर्मिती ४६० कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. पृथ्वीची निर्मिती ४५० कोटी वर्षापूर्वी झालेली आहे.पृथ्वी ते सूर्य अंतर - १४९ दशलक्ष...