महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग २
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) - भाग २
राज्य पुनर्रचना समिती १९५३०१. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपली कैफियत तयार करण्यासाठी मे-जून १९५४ मध्ये रँग्लर परांजपे...
१८५७ आणि त्यापूर्वीचे महाराष्ट्रातील उठाव – भाग १
रामोशांचा उठाव
०१. सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साताऱ्याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते...
महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग १
मराठी भाषेतील वृत्तपत्रे
०१. महाराष्ट्रातील प्रबोधनयुगाचा विचार करता चार मुख्य वृत्तपत्रीय प्रवाह दर्शवले जातात. सुधारणावादी प्रवाह, ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा प्रवाह, धर्म-परंपराभिमानी प्रवाह आणि अब्राह्मणी (बहुजनवादी) प्रवाह हे ते चार प्रवाह आहेत.
०२. सुरुवातीच्या काळातील...
कर्मवीर भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील
जन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र)
मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे)
जीवन व शिक्षण
०१. भाऊरावांचा जन्म एका जैन कुटुंबात झाला....
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ऊर्फ माधवराव रानडेजन्म : १८ जानेवारी १८४२ (निफाड, नाशिक, महाराष्ट्र)
मृत्यू : १६ जानेवारी १९०१वैयक्तिक जीवन
०१. महादेव गोविंद रानडे हे ब्रिटीशकालीन...
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग १
पूर्वपिठीका
०१. १९०५ साली राष्ट्रीय काँग्रेसने भाषावार प्रांत रचनेच्या तत्वाचा स्वीकार केला होता. १९२० मध्ये नागपूर काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाची नवी घटना तयार करताना भाषिक तत्वावर...
क्रांतिसिंह नाना पाटील
क्रांतिसिंह नाना पाटीलजन्म: ३ ऑगस्ट १९०० (बहेबोरगाव, वाळवा, सांगली, महाराष्ट्र)
मृत्यू: ६ डिसेंबर १९७६ (वाळवा, महाराष्ट्र)जीवन
०१. क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर...
लहूजी साळवे
लहूजी साळवेजन्म : १४ नोव्हेंबर १७९४ (पेठ, पुरंदर गड, पुणे)
मृत्यू : १७ फेब्रुवारी १८८१ (संगमपूर, पुणे)जीवनकार्य०१. लहूजी साळवे यांना आद्यक्रांतिवीर, क्रांतीगुरू, वस्ताद साळवे, लहूजीबुवा...
विठ्ठल रामजी शिंदे
विठ्ठल रामजी शिंदे
जन्म : २३ एप्रिल १८७३ (जमखिंडी, बागलकोट, कर्नाटक)
मृत्यू : २ जानेवारी १९४४ (मधुमेहाच्या आजारात निधन)०१. विठ्ठल रामजी शिंद्यांचा जन्म एप्रिल २३, इ.स....
आचार्य विनोबा भावे
विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे)
जन्म : ११ सप्टेंबर १८९५ (गागोडे, पेण, कुलाबा {रायगड}, महाराष्ट्र)
मृत्यू : १५ नोव्हेंबर १९८२ (पवनार, वर्धा, महाराष्ट्र)वैयक्तिक जीवन
०१. हे...