You dont have javascript enabled! Please enable it!

भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे – भाग १

0
भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे - भाग १ रेग्युलेटिंग एक्ट १७७३ ची पार्श्वभूमी०१. कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे...

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

0
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ०१. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एक असंवैधानिक आयोग आहे. १९९३ च्या मानवाधिकार कायद्यांतर्गत या आयोगाची १२ ऑक्टोबर १९९३ रोजी स्थापना करण्यात आली....

राष्ट्रीय महिला आयोग

0
राष्ट्रीय महिला आयोग०१. 'राष्ट्रीय महिला आयोग कायदा, १९९०' या कायद्यान्वये १९९२ साली या आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगात १ अध्यक्ष व इतर ५...

घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग २

0
घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग २ राज्यघटना पुनर्विलोकन०१. २२ फेब्रुवारी २००० रोजी भाजपप्रणीत रालोआ सरकारने एम.एन. वेंकटचलैय्या यांच्या अध्यक्षतेखाली 'राज्यघटना पुनर्विलोकन आयोग' स्थापन केला. या आयोगाने ३१...

घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग १

0
घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग १ घटना दुरुस्ती पद्धतीची वैशिष्ट्ये०१. भारताच्या घटनेतील भाग २० मधील कलम ३६८ मध्ये संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची पद्धत देण्यात आली...

मुलभूत कर्तव्ये – भाग १

0
मुलभूत कर्तव्ये - भाग १ ०१. संविधानाच्या निर्मात्यांना मुलभूत कर्तव्ये घटनेत समाविष्टकरण्याची आवश्यकता वाटली नव्हती. १९७६ मध्ये कॉंग्रेसने असे घोषित केले कि मुलभूत कर्तव्यांचा घटनेत...

नवीन राज्यनिर्मिती भाग-१

0
नवीन राज्यनिर्मिती भाग-१ १९५६ नंतरचे नवीन राज्य १५ वे राज्य गुजरात०१. १९६० साली १५ वे राज्य म्हणून गुजरातची निर्मिती करण्यात आली.०२. भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीसाठी गुजरातमध्ये 'महागुजरात...

भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (७६ ते १००)

0
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (७६ ते १००)घटनादुरुस्ती क्रमांक अंमलबजावणी कलमातील बदल  ठळक वैशिष्ट्ये७६ वी३१ ऑगस्ट १९९४- परिशिष्ट ९ मध्ये दुरुस्ती.- तामिळनाडू अधिनियम पारित करून त्याद्वारे तामिळनाडूमध्ये ६९% आरक्षण कायम ठेवण्यात आले.७७...

केंद्रशासित प्रदेश – भाग १

0
केंद्रशासित प्रदेश - भाग १०१. केंद्र शासनाच्या थेट नियंत्रणाखाली असलेला भूप्रदेश म्हणजे 'केंद्रशासित प्रदेश' किंवा 'केंद्र प्रशासित भूप्रदेश' होय. सध्या भारतात ७...

भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (५१ ते ७५)

0
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (५१ ते ७५)    घटनादुरुस्ती क्रमांकअंमलबजावणीकलमातीलबदलठळकवैशिष्ट्ये५१ वी१६ जून १९८६- कलम ३३० व ३३२ मध्ये दुरुस्ती करण्यात आली.- नागालैंड, मेघालय, मिझोरम व अरुणाचल प्रदेश लोकसभामध्ये...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!