चालू घडामोडी १५ व १६ सप्टेंबर २०१७
चकमा व हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न चर्चेत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने ईशान्य भारतातील चकमा आणि हाजोंग निर्वासितांना […]
चकमा व हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न चर्चेत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने ईशान्य भारतातील चकमा आणि हाजोंग निर्वासितांना […]
आरबीआय कडून शंभर रुपयांचे नाणे चलनात येणारदोनशे रुपयांची नवीन नोट आणल्यानंतर आता केंद्र सरकारने शंभर रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय
इंडोनेशियात सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे डाॅ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते उदघाटन सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर
वीजनिर्मितीत महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांकराज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे. २०१४-१५ मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती झाली. परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा
गुजरातचा गुगलसोबत करार डिजिटल इंडिया’ मिशनअंतर्गत सुरू असलेल्या डिजिटल गुजरात चळवळीला अधिक वेग देण्यासाठी गुजरात सरकारने गुगल इंडियासोबत सामंजस्य करार
राज्यातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील २५ शिक्षकांची निवड झाली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना
राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष संभाजी म्हसे यांचे निधन राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती संभाजी म्हसे पाटील यांचे वयाच्या
राज्यातील महिला उद्योजकांना राष्ट्रीय पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार व नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया
भारताचे ४५ वे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा भारताचे ४५ वे प्रधान न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी २७ ऑगस्ट २०१७
ओडिशामध्ये ‘नुस्खा जौहार महोत्सव’ साजरा २६ ऑगस्ट २०१७ पासून ओडिशामध्ये दरवर्षी साजरा केल्या जाणार्या ‘नुस्खा जौहार महोत्सव’ ला सुरुवात झाली आहे.
‘गोपनीयतेचा अधिकार’ यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘गोपनीयतेचा अधिकार’ संदर्भात आपला निर्णय प्रदान करताना असे म्हटले आहे की,
प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरेकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे.