You dont have javascript enabled! Please enable it!
Home Blog Page 6
गॅट / जकाती व व्यपारासंबंधीचा सर्वसाधारण करार

गॅट / जकाती व व्यपारासंबंधीचा सर्वसाधारण करार

0
गॅट / जकाती व व्यपारासंबंधीचा सर्वसाधारण करारस्थापना – १९४८१९४७मध्ये हवाना येथे जगातील व्यापारातील अडथळे दूर करणे, जागतिक व्यापारवाढविणे आणि जगातील सर्व राष्ट्रांचा आर्थिक विकास घडविणे यासाठी जागतिकपरिषद बोलाविण्यात आली.तेथे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हवाना चार्टरहा करारकरण्यात...
जागतिक व्यापार संघटना

जागतिक व्यापार संघटना

0
जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन –WTOस्थापना – १ जानेवारी १९९५ मुख्यालय – जिनिव्हा (स्वित्झर्लंड)WTO ची सध्या सदस्य संख्या १५३ आहे. टोंगा हा देश १५१ वा सदस्य युक्रेन १५२, व केप वर्दे १५३ वा सदस्य...
रॅमन मॅगसेसे पुरस्कार – Ramon Magsaysay Award

रॅमन मॅगसेसे पुरस्कार – Ramon Magsaysay Award

0
आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.सरकारी सेवा, समाजकारण,...
तिहेरी तलाक कायदा – २०१८ : Triple Talaq

तिहेरी तलाक कायदा – २०१८ : Triple Talaq

0
तिहेरी तलाक कायदा - २०१८ : Triple Talaq 'तत्काळ तिहेरी तलाक' किंवातलाक-उल-बिद्द 'त'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल...
व्याघ्र-गणना

व्याघ्र गणना

0
पार्श्वभूमी  “वाघ” हा जंगलातील वन्यजीवांच्या अन्नसाखळीतील प्रमुख स्थानी आहे. वाघ आहे म्हणून जंगल आहे. जंगल आहे म्हणून वाघ आहे. त्यातील वन्यजीव आहेत.    तसंच जंगल आहे म्हणून शुद्ध ऑक्सीजन आहे. पाणी आहे. पाणी आहे म्हणून मानवासहीत संपूर्ण सजीवसृष्टी आहे. यामुळेच पर्यावरणाचा समतोल टिकून आहे. “वाघ” हा समृध्द पर्यावरणाचा आधार मानला जातो.   इ.सन.पूर्व ३०० मध्ये…
चालू घडामोडी २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०१९

चालू घडामोडी २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०१९

0
एसटीना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविणारमहाराष्ट्रात पहिल्यांदा एसटी नगर-पुणे मार्गावर धावली. ७० वर्षात संपूर्ण महाराष्ट्र त्याचा विस्तार झाला. सर्वप्रथम नाशिकमध्ये सिस्टम बसविणार सर्व जिल्ह्यात रूट मॅपिंगचे कार्य सुरुजयपाल रेड्डी यांचे निधन१६ जानेवारी १९४२...
चालू घडामोडी २२ ते २८ जुलै २०१९

चालू घडामोडी २२ ते २८ जुलै २०१९

0
बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवीन पंतप्रधानब्रेक्झिटनंतर थेरेसा मे यांनी ७ जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला त्यानंतर पंतप्रधान निवडणूकीत बोरिस जॉन्सन यांनी जेरेमी हंट यांचा पराभव केला ५५ वर्षीय जॉन्सन यांच्या समोर ब्रेक्झिट तिढा सोडविण्याचे...
चालू घडामोडी १५ ते २१ जुलै २०१९

चालू घडामोडी १५ ते २१ जुलै २०१९

0
ICC विश्वचषक २०१९ स्पर्धाविजेता - इंग्लड उपविजेता - न्यूझीलँड अंतिम सामना सामनावीर - बेन स्टोक्स मालिकावीर - केन विल्यमसन स्पर्धेचे ठिकाण  इंग्लंड आणि वेल्स आयसीसी व विश्वचषकाविषयी वाचण्यासाठी...
चांद्रयान २ – Chandrayan 2

चांद्रयान २ – Chandrayan 2

0
चांद्रयान २ चांद्रयान 2 या भारतीय अवकाश मोहिमेंतर्गत चंद्राच्या दक्षिण गोलार्धात प्रथमच कोणत्याही देशाकडून प्रत्यक्ष यान उतरवण्यात येणार आहे.  चंद्र हा पृथ्वीला अवकाशातील सर्वात जवळचा असा घटक आहे, ज्याचा प्रत्यक्ष यान पाठवून सखोल अभ्यास करता येऊ...
चांद्रयान १ – Chandrayan 1

चांद्रयान १ – Chandrayan 1

0
चांद्रयान १ चंद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयानअसून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!