समाजसुधारक व त्यांच्या संस्था


०१. ब्राहमो समाज - २० ऑगस्ट १८२८ - राजा राममोहन रॉय

०२. तत्वबोधिनी सभा - १८३८ - देवेंद्रनाथ टागोर

०३. प्रार्थना समाज - ३१ मार्च १८६७ - आत्माराम पाडुरंग तर्खडकर, रानडे, भांडारकर

०४. परमहंस सभा - ३१ जुलै १८४९ - भाऊ महाराज , दादोबा पाडुरंग तर्खडकर

०५. आर्य समाज - १० एप्रिल १८७५ - स्वामी दयानंद सरस्वती
आर्य महिला समाज - पंडिता रमाबाई

०६. रामकृष्ण मिशन - १८९६ - स्वामी विवेकानंद

०७. थिऑसॉफिकल सोसायटी - १८७५ - कर्नल ऑलकॉट व मादाम ल्लाव्हट्स्कि

०८. सत्यशोधक समाज - १८७५ - महात्मा फुले

०९. भारत कुषक समाज - १९५५ - पंजाबराव देशमुख

१०. महिला विद्यापीठ - ३ जुन १९१६ - महर्षि कर्वे

११. भारत सेवक समाज - १९०६ - गोपाल कृष्णा गोखले

१२. पिपल एज्युकेशन सोसायटी - १९४५-४६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१३. रयत शिक्षण संस्था - १९१९ - कर्मवीर भाऊराव पाटील

१४. द मोहमेडन लिटररी सोसायटी - अब्दुल लतीफ

१५. मोहमेडन अँग्लो - सर सय्यद अहमद खान

१६. डिप्रेस्ट क्लासेस मिशन - १९०६ - विठ्ठल रामजी शिंदे

१७. मुस्लिम लीग - ३० डिसेंबर १९०६ - मोहसीन उल मुल्क

१८. प्रतिसरकार - १९४२ सातारा - क्रांतीसिंह नाना पाटील

१९. आझाद दस्ता - भाई कोतवाल

२०. लालसेना - जनरल आवारी

२१. आझाद रेडिओ केंद्र - १९४२ - उषा मेहता व विठ्ठल जव्हेरी

२२. मित्रमेळा - १९०० - नाशिक स्वातंत्र्यवीर सावरकर