जागतिक बँक – World Bank
स्थापना – १९४५,मुख्यालय – वॉशिंग्टन,कार्य सुरु - जुन १९४६संयुक्त राष्ट्राची संलग्न संस्था म्हणून तिचे कार्य चालते.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (IMF) सदस्य झाल्याशिवाय जागतिक बँकेचे सदस्यत्व मिळत...
भारतातील सध्याचे राज्यपाल (२७ मे २०१७)
०१. भारताच्या संविधानानुसार राज्यपाल हा राज्यप्रमुख असून त्याचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रीमंडळावर असते.
०२. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल...
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात आलेले विशेष पाहुणे
१९५० - एकमद सुकर्णो - इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष
१९५१ - त्रिभुवन बीर बिक्रम सिंग - नेपाळचे राजे
१९५२ - No Special Guest
१९५३ - No Special Guest
१९५४ -...
भारतातील शैक्षणिक आयोग व योजना – भाग १
विद्यापीठ शिक्षण आयोग (१९४८ - १९४९)
शिफारस : केंद्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळ व आंतरमहाविद्यालय महामंडळ अध्यक्ष : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन स्थापना : १९४८
अहवाल : १९४९ या आयोगाने शिक्षणाचे...
जागतिक लोकसंख्या दिन – World Population Day
पार्श्वभूमी१९५० साली जगाची लोकसंख्या २.५ अब्ज होती. अवघ्या ३७ वर्षात दिनांक 11 जुलै 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची...
राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१८ संभाव्य उत्तरे
०१. भारतीय राज्यघटनेच्या तात्पुरती संसद, निवडणूक, मूलभूत अधिकार या तरतुदी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लागू झाल्या. भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ साली मंजूर करण्यात आला...
चांद्रयान १ – Chandrayan 1
चंद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयानअसून त्यामध्ये चंद्राला...
जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटना व त्यांचे मुख्यालय
जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटना व त्यांचे मुख्यालय०१. न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र बालविकास निधी (UNICEF | United Nations Children's Fund)०२. पैरिस - संयुक्त...
दुय्यम निरीक्षक पूर्व परीक्षा २०१७ संभाव्य उत्तरे [८० उत्तरे]
०१. तांबे हा मानवी जीवनास आवश्यक असा सूक्ष्मघटक आहे. स्निग्धपदार्थांचा उष्मांक ९.३ किलोकॅलरी प्रति ग्राम आहे. 'क' जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा रोग होतो.०२. जंतूसंसर्ग झाल्यानंतर...
चांद्रयान २ – Chandrayan 2
चांद्रयान 2 या भारतीय अवकाश मोहिमेंतर्गत चंद्राच्या दक्षिण गोलार्धात प्रथमच कोणत्याही देशाकडून प्रत्यक्ष यान उतरवण्यात येणार आहे.
चंद्र हा पृथ्वीला अवकाशातील सर्वात जवळचा असा घटक...