MPSC Notes Pre (STI /PSI ASO)
Author:- MpscAcademy.com
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.46 MB
Latest Version:- 2.0
Download:- Click to Download From Play StoreTitle
MPSC Notes Pre (STI /PSI /ASO) एमपीएससी पूर्व परीक्षा नोट्सShort Description
MPSC...
चालू घडामोडी २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०१९
एसटीना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविणारमहाराष्ट्रात पहिल्यांदा एसटी नगर-पुणे मार्गावर धावली. ७० वर्षात संपूर्ण महाराष्ट्र त्याचा विस्तार झाला.
सर्वप्रथम नाशिकमध्ये सिस्टम बसविणार
सर्व जिल्ह्यात...
व्याघ्र गणना
पार्श्वभूमी “वाघ” हा जंगलातील वन्यजीवांच्या अन्नसाखळीतील प्रमुख स्थानी आहे. वाघ आहे म्हणून जंगल आहे. जंगल आहे म्हणून वाघ आहे. त्यातील वन्यजीव आहेत. तसंच जंगल आहे म्हणून शुद्ध ऑक्सीजन आहे. पाणी आहे. पाणी आहे म्हणून मानवासहीत संपूर्ण सजीवसृष्टी आहे. यामुळेच पर्यावरणाचा समतोल टिकून आहे. “वाघ” हा समृध्द पर्यावरणाचा आधार मानला जातो. इ.सन.पूर्व ३०० मध्ये…
PSI / STI / ASO संयुक्त पूर्व परीक्षा २०१७ – संभाव्य...
०१. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी होते.०२. निश्चलनीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्याची समिती गठीत...
मुलगी वाचवा मुलगी शिकवा (बेटी बचाव बेटी पढाव ) योजना
देशातील ० - ६ वर्ष या वयोगोटातील बालकांमधील प्रत्येक हजार मुलांमागे असलेल्या मुलींच्या जन्मदराचे म्हणजेच बाल लिंग गुणोत्तर प्रमाण प्रमाण १९६१ मध्ये असलेल्या...
चालू घडामोडी ३ आणि ४ मार्च २०१७
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत 'रेड अलर्ट' लागू
मार्च ते मे या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये वाघांची शिकार होण्याची भीती केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने व्यक्त केली आहे....
चालू घडामोडी १४ & १५ नोव्हेंबर २०१६
न्यूझीलंडला भूकंपाचा धक्का
०१. न्यूझीलंडला रविवारी ७.८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला असून अमेरिकेच्या भूवैज्ञानिक संस्थेने त्सुनामीचा इशारा दिला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या काही भागांतील वीज...
चालू घडामोडी १९ व २० जून २०१७
डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त शास्त्रज्ञ,...
चालू घडामोडी २१ मे २०१८
किशनगंगा जलविद्युत केंद्र देशाला समर्पित
२० मे २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.BHEL ने जम्मू-काश्मिरमध्ये NHPC...
चांद्रयान १ – Chandrayan 1
चंद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयानअसून त्यामध्ये चंद्राला...