चालू घडामोडी १३ व १४ जुन २०१७
३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाईमध्ये भरणार
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा अंबाजोगाई येथे होणार, अशी घोषणा ११ जून रोजी अंबाजोगाई...
चालू घडामोडी १९ आणि २० मार्च २०१७
चालू घडामोडी १९
आणि २० मार्च २०१७आयडिया आणि
व्होडाफोनचे विलिनीकरण होणारभारतीय दूरसंचार
बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी व्होडाफोनने आयडियासोबत विलिनीकरणाच्या
प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.व्होडाफोन इंडिया आणि
याअंतर्गत येणारे व्होडाफोन...
चालू घडामोडी २४ & २५ फेब्रुवारी २०१७
जगातील सर्वात मोठा पेट्रोप्रकल्प कोकणात उभारणार
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्या मिळून उभारणार असलेल्या जगातील सर्वात मोठ्या तेल...
चालू घडामोडी २६ जून २०१५
०१. मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु म्हणून डॉ. संजय देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल के विद्यासागरराव यांनी डॉ. देशमुख यांची नियुक्ती केली. विद्यमान कुलगुरु डॉ. राजन वेळूकर...
चालू घडामोडी ३ फेब्रुवारी २०१८
१५ ऑगस्टपासून सुरू होणार 'मोदीकेअर' योजना
देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना ५ लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देणारी 'मोदीकेअर' ही जगातील सर्वात मोठी आरोग्य...
चालू घडामोडी ९ मार्च २०१८
देशभरातील तीस महिलांना 'नारी शक्ती पुरस्कार जाहीर' सिंधुताई सपकाळ यांच्यासह देशभरातील तीस महिलांना 'नारी शक्ती पुरस्कार जाहीर' झाला आहे. आज जागतिक महिला दिनी हे पुरस्कार...
चालू घडामोडी ०९ व १० ऑगस्ट २०१७
'छोडो भारत' चळवळीला ७५ वर्ष पूर्ण ९ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्यामधील प्रवासाचा एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. ९ ऑगस्ट हा क्रांतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी महात्मा...
चालू घडामोडी ०३ व ०४ जुलै २०१७
झारखंडने 'धार्मिक स्वातंत्र्य विधेयक २०१७' मंजुर केले झारखंडच्या राज्य मंत्रिमंडळाने 'धार्मिक स्वातंत्र्य विधेयक २०१७' ला त्यांची मंजुरी दिली आहे. मनाविरुद्ध किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतरण करण्यास...
चालू घडामोडी १९ फेब्रुवारी २०१८
थिरुवनंतपुरममध्ये 'राष्ट्रीय केळी महोत्सव-२०१८' सुरू
केरळच्या थिरुवनंतपुरममध्ये १७-२१ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत 'राष्ट्रीय केळी महोत्सव-२०१८' चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण...
चालू घडामोडी १५ ऑक्टोबर २०१६
चार धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना मंजुरी
०१. सागरी उधाणामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील चार समुद्रकिनाऱ्यावर ९ कोटींचे धूपप्रतिबंधक बंधारे बांधले जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारने १...