चालू घडामोडी २९ व ३० ऑगस्ट २०१७
भारताचे ४५ वे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा भारताचे ४५ वे प्रधान न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी २७ ऑगस्ट २०१७ […]
भारताचे ४५ वे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा भारताचे ४५ वे प्रधान न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी २७ ऑगस्ट २०१७ […]
ओडिशामध्ये ‘नुस्खा जौहार महोत्सव’ साजरा २६ ऑगस्ट २०१७ पासून ओडिशामध्ये दरवर्षी साजरा केल्या जाणार्या ‘नुस्खा जौहार महोत्सव’ ला सुरुवात झाली आहे.
‘गोपनीयतेचा अधिकार’ यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘गोपनीयतेचा अधिकार’ संदर्भात आपला निर्णय प्रदान करताना असे म्हटले आहे की,
प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरेकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे.
प्रदूषणकारी ड्युकोल कंपनी बंद करण्याचा आदेशकंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील मानवी वस्तीबरोबरच श्वान-चिमण्यांसारख्या मुक्या प्राण्यांवरही विपरीत परिणाम होण्यास कारणीभूत ठरणारी तळोजा औद्योगिक वसाहतीतील
शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव आपटे कालवश शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव गणेश आपटे यांचे 17 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
‘सी प्लेन’ची चाचणी भारतात होणार जपानी कंपनीने सी प्लेन तयार केले असून, चाचणीसाठी भारताची निवड केली आहे. कंपनीने परवानगीसाठी भारतीय
सांस्कृतिक दूत रामकृष्ण हेजीब यांचे निधन महाराष्ट्रीयनचे दिल्लीतील सांस्कृतिक दूत अशी ओळख असणारे रामकृष्ण मोरेश्वर हेजीब यांचे १२ ऑगस्ट रोजी
दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. कायदा व न्याय मंत्रालयाने अधिकृतरित्या
‘छोडो भारत’ चळवळीला ७५ वर्ष पूर्ण ९ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्यामधील प्रवासाचा एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. ९ ऑगस्ट हा क्रांतिदिन म्हणून साजरा
भारतामधील पहिले खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प हैदराबादमध्ये कल्याणी राफेल अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स (KRAS) या भारतामधील पहिल्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र उप-प्रणाली निर्मिती
बढत्यांमधील आरक्षण रद्दसरकारी कर्मचाऱ्यांना बढत्यांमध्ये सरसकट ३३ टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा १७ वर्षांपूर्वीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अवैध