You dont have javascript enabled! Please enable it!

नदी(River)

0
नदी(River) ०१. नैसर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. ०२. नदी ही...

वाळवंट

0
वाळवंट०१. वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही...

भूगोल प्रश्न उत्तरे – भाग २

0
भूगोल प्रश्न उत्तरे - भाग २ ५१. मिरच्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते? >>> अमरावती ५२. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधीक प्रमाणात आढळते? >>> कोरकू ५३. अमरावती जिल्ह्यातून...

भारतातील प्रमुख नद्या

0
भारतातील प्रमुख नद्या ०१. गोदावरी उगमत्र्यंबकेश्वर १,६२० मी. उपनद्या उजव्या तिराने :- दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती. डाव्या तिराने :- कादवा, शिवना, खाम, खेळणावैशिष्ट्ये मुख- काकिनाडा (बंगालचा...

महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

0
महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या * औरंगाबाद जिल्हा कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी,...

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

0
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे०१. अमरावती जिल्हा - ऊर्ध्व वर्धा धरण०२. अहमदनगर जिल्हा - आढळा प्रकल्प, ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,...

महाराष्ट्रातील अभयारण्ये

0
महाराष्ट्रातील अभयारण्ये भारतात २००९-१० मध्ये ५१५ अभयारण्ये होती. महाराष्ट्रात ३५ अभयारण्ये.अ.क्र. - जिल्हा - अभयारण्य - क्षेत्रफळ०१. धुळे - अनेर धरण - ८३०२. अमरावती -...

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

0
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील शहरे०१. गोदावरी‬ - नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड.०२. कृष्णा‬ - कराड, सांगली, मिरज, वाई,  औदुंबर०३. भिमा‬ - पंढरपुर०४. मुळा‬-मुठा - पुणे०५. इंद्रायणी‬ - आळंदी, देहु०६....

भूगोल प्रश्न उत्तरे – भाग १

0
भूगोल प्रश्न उत्तरे - भाग १ ०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे? >>> बियास०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे? >>>तिरुवनंतपुरम  ०३....

भूगोल जनरल नोट्स

0
भूगोल जनरल नोट्स ०१. बल्लारपूर कागद गिरणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे.०२. नाशिक शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते.०३.  २०११ ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!