हिमनदी (Glacier) – भाग १
शोध १९ व्या शतकात लागला. ह्यजी या शास्त्रज्ञाने १८१४ मध्ये आल्प्स पर्वतात R नावाच्या नदीमध्ये हिमनदीच्या गतीबद्दल प्रयत्न केला. त्याने हिमनदीत बांधलेली झोपडी १४ वर्षानंतर...
नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग २
नदीचे कार्य
बाह्यकारकाच्या क्षरणकार्यापैकी ९०% क्षरण नदी करते.
०१. क्षरण०२. वहन०३. संचयन नदीचे क्षरण कार्य
प्रक्रिया पुढील प्रकारे चालते ०१. जलदाब क्रिया नदीच्या वाहण्याच्या वेगाने खडकाचे तुकड्यात रुपांतर होते.०२. अपघर्षण...
नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग १
नदी एखाद्या प्रदेशातून वाहणारी नदी,उपनदी सहाय्यक नदी या सर्वांचा एक वाहण्याचा क्रम असतो. या क्रमालाच नदी प्रणाली असे म्हणतात.
०१. प्रारंभावस्था (सुरुवातवस्था) (Intantion stage) कोणत्याही प्रदेशात...
भूकवचावर बदल घडवून आणणाऱ्या शक्ती (बहिर्गत शक्ती) – भाग २
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेतविस्तृत झीज किंवा बृहदक्षरणसामुहिक विदारण (शिला पदार्थांची हालचाल) Mass Wasting, Mass Movement.
विदारणातून सुट्या कणांची निर्मिती होते व हे सुटे कण...
भूकवचावर बदल घडवून आणणाऱ्या शक्ती (बहिर्गत शक्ती) – भाग १
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
बहिर्गत शक्ती याला पृष्ठजात शक्ती असे म्हणतात. या पृथ्वीच्या पृष्ठभागात संतुलन निर्माण करतात.
बहिर्गत शक्तीच्या कार्याचे स्वरूप A) ...
भूकवचावर बदल घडवून आणणाऱ्या शक्ती (अंतर्गत आकस्मिक शक्ती -ज्वालामुखी)
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
वॉरसेस्टर यांच्या मते "ज्वालामुखी सामान्यत: एक गोल किंवा जवळ जवळ गोलाकार छिद्र् असून यातून पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तप्त वायू,...
भूकवचावर बदल घडवून आणणाऱ्या शक्ती (अंतर्गत आकस्मिक शक्ती – भूकंप)
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
आकस्मिक शक्ती (शीघ्रगतीने)
भूकंप
वर्चेस्टर यांच्या मते भूकंप म्हणजे, "पृथ्वीच्या पृष्ठभागातील खडकांचे संतुलन क्षणिक बिघडणे होय." पृथ्वीच्या पृष्ठभागास सरासरी दर तीन...
भूकवचावर बदल घडवून आणणाऱ्या शक्ती (अंतर्गत मंद शक्ती)
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेतअंतर्गत शक्ती
याला निर्माणकारी शक्ती असे म्हणतात.याच्या परिणामस्वरूप अभिसरण शक्ती कार्यरत असतात. याचे दोन प्रकार पडतात.०१. मंदगतीने कार्य करणाऱ्या शक्ती ०२....
पृथ्वीवरील भूमीस्वरूपे – भाग २
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेतद्वितीय श्रेणीचे भूमिस्वरूपे भूखंड आणि महासागर यांतील अंतर्गत शक्तीमुळे भूखंडावर आणि महासागरावर काही भूस्वरूपाची निर्मिती झाली यांचे दोन गटात वर्गीकरण...
पृथ्वीवरील भूमीस्वरूपे – भाग १
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
प्लास्टोसीन युगात १/५ भाग बर्फाच्छादित होता म्हणून त्यास "हिमयुग" म्हणतात.
टर्शरी युगानंतर काळातील भूरूपे सध्या अस्तित्वात आहेत. भूस्वरूपे पृथ्वीतलावर युवा अवस्थेत आहेत. जगतील सर्वात...