हिमनदी (Glacier) – भाग १
शोध १९ व्या शतकात लागला. ह्यजी या शास्त्रज्ञाने १८१४ मध्ये आल्प्स पर्वतात R नावाच्या नदीमध्ये हिमनदीच्या गतीबद्दल प्रयत्न केला. त्याने हिमनदीत बांधलेली झोपडी १४ वर्षानंतर...
महाराष्ट्र प्राकृतिक (तक्ता)
* महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे
कळसुबाई
१६४६ मी.
अहमदनगर
साल्हेर
१५६७ मी
नाशिक ...
पृथ्वीचे अंतरंग
पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग मानले जातात.०१. भूकवच
०२. प्रावरण
०३. गाभाभूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात. भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात. शिलावरणाची जाडी...
भूगोल प्रश्न उत्तरे – भाग २
५१. मिरच्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते? >>> अमरावती
५२. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधीक प्रमाणात आढळते?>>> कोरकू५३. अमरावती जिल्ह्यातून जाणा-या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात?>>>...
सागरी लाटा – भाग २
सागरी लाटांचे क्षरणकार्य
०१. जलदाब क्रिया लाटेतील पाण्याचा दाब पडल्याने किनाऱ्याची संधी प्रसरण पावते.०२. अपघर्षणखालचा पृष्ठभाग घासला जातो.०३. सन्निघर्षण खडक वाहत असतानाच लाटेत घर्षण होऊन एकावर एक...
सागरी लाटा – भाग १
सागर किनाऱ्याशी संबंधित संकल्पना सागर किनारा (Coast) भूमी आणि समुद्र ज्या ठिकाणी एकत्र येतात. ०१. जलाधिकृत किनारा :-समुद्र तट या नावाने सुद्धा ओळखतात.
०२. अपतट...
नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग २
नदीचे कार्य
बाह्यकारकाच्या क्षरणकार्यापैकी ९०% क्षरण नदी करते.
०१. क्षरण०२. वहन०३. संचयन नदीचे क्षरण कार्य
प्रक्रिया पुढील प्रकारे चालते ०१. जलदाब क्रिया नदीच्या वाहण्याच्या वेगाने खडकाचे तुकड्यात रुपांतर होते.०२. अपघर्षण...
भारतीय उपखंड
भारतीय उपखंडाची उत्क्रांती आणि भूरूपशास्त्र.
भारतीय एकूण भूमीच्या ४३% भागावर मैदान आहे. ३०% भागावर पर्वत आहे.आणि २७% भाग पठाराने व्याप्त आहे.भारतीय उपखंड
०१. पामीर पठाराच्या आग्नेयेस...
भूगोल जनरल नोट्स
०१. बल्लारपूर कागद गिरणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ०२. नाशिक शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते. ०३. २०११ ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची ७ वी...