You dont have javascript enabled! Please download Google Chrome!

पृथ्वीवरील भूमीस्वरूपे – भाग २

0
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेतद्वितीय श्रेणीचे भूमिस्वरूपे भूखंड आणि महासागर यांतील अंतर्गत शक्तीमुळे भूखंडावर आणि महासागरावर काही भूस्वरूपाची निर्मिती झाली यांचे दोन गटात वर्गीकरण...

पृथ्वी

0
पृथ्वीसर्वप्रथम निकोलस कोपर्निकस याने सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला. त्याने रिव्हॅल्यूनिम्ब्स या ग्रंथात हा सिद्धांत मांडला. गॅलिलिओने या सिद्धांताची पुष्टी केली. यासंदर्भात त्याने एका दुर्बिणीचा देखील शोध...

महाराष्ट्राचा औद्योगिक भूगोल

0
महाराष्ट्राचा औद्योगिक भूगोल: उद्योगधंद्यात महाराष्ट्र भारतात अग्रेसर आहे. भारताच्या एकुण औद्योगिक उत्पादनाच्या स्थुल मुल्यांपैकी २१% स्थुल उत्पादन मुल्य महाराष्ट्रात होते.उद्योगधंद्यांना विकसित भूखंड, रस्ते, पाणी, तयार...

पृथ्वीचे अंतरंग

0
पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग मानले जातात. ०१. भूकवच ०२. प्रावरण ०३. गाभाभूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात.भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात.  शिलावरणाची जाडी...

पश्चिम घाट (सह्याद्री)

0
पश्चिम घाट (सह्याद्री): २००६ साली भारताने यूनेस्को कडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील. अगस्त्यमलाई उपक्षेत्र यामध्ये अगस्त्यमलाई...

सागरी लाटा – भाग १

0
सागरी लाटा - भाग १ सागर किनाऱ्याशी संबंधित संकल्पना सागर किनारा (Coast) भूमी आणि समुद्र ज्या ठिकाणी एकत्र येतात.०१. जलाधिकृत किनारा :-समुद्र तट या नावाने सुद्धा ओळखतात. ०२....

नदी(River)

0
नदी(River) ०१. नैसर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. ०२. नदी ही...

भारतातील जलप्रणाली

0
भारतातील गोडया पाण्याची सरोवरेसरोवर राज्यवुलर - जम्मू -काश्मीरदाल - जम्मू -काश्मीरआंचर - जम्मू -काश्मीरभीमताळ - नैनीताल, उत्तरांचलकोलेरु - आंध्र प्रदेशभारतातील खा-या पाण्याची सरोवरेसरोवर राज्यचिल्का...

भूगोल जनरल नोट्स

0
भूगोल जनरल नोट्स ०१. बल्लारपूर कागद गिरणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे.०२. नाशिक शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते.०३.  २०११ ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची...

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

0
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील शहरे०१. गोदावरी‬ - नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड.०२. कृष्णा‬ - कराड, सांगली, मिरज, वाई,  औदुंबर०३. भिमा‬ - पंढरपुर०४. मुळा‬-मुठा - पुणे०५. इंद्रायणी‬ - आळंदी, देहु०६....

Trending Articles

Popular Articles

७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व

0
७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व * ७३ वी घटनादुरुस्ती ०१. ७३ वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. १९९२ साली ७३ वे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झाले...
भारताच्या सीमा

भारताच्या सीमा

error: Alert: Content is protected !!