नियोजन आयोग
आर्थिक नियोजनाचा मार्ग स्वीकारत सर्वप्रथम रशियात १९२७ ला नियोजनास व नियोजन आयोग याची सुरुवात झाली.रशियातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणून पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखाली...
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
GDP (Gross Domestic Product) स्थूल देशांर्तगत उत्पाददेशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत विशिष्ठ कालावधीमध्ये साधारणतः एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या...
भारतातील चलनवाढ
स्वातंत्र्योत्तर काळातील किंमत प्रवृत्ती
सुरुवातीला भारताने सन १९५०-५१ हे भारतातील चलनवाढ साठी मूळ वर्ष मानले नंतर प्रत्येक दहा वर्षांनी यामध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार १९६०-६१,...
दारिद्र्य (Poverty)
दारिद्र्य (Poverty)
जीवनाच्यामूलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्रय होय.दारिद्रय ही एक अशी सामाजिक समस्या आहे, ज्यामध्ये समाजाचा एक मोठा गटजीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित...
नवीन आर्थिक धोरण, १९९१
हे धोरण १९९१ साली लागू करण्यात आले होते. भारताचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग या आर्थिक धोरणाचे प्रणेते मानले जातात.या धोरणाचाच LPG मॉडेल...
पाचवी पंचवार्षिक योजना
पाचवी पंचवार्षिक योजना
कालावधी : १ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७९
रद्द - १९७८
अध्यक्ष : इंदिरा गांधी
उपाध्यक्ष : दुर्गाप्रसाद धर (१९७४ पर्यंत)
पी.एन. हक्सर (जानेवारी १९७५...
दुसरी पंचवार्षिक योजना
दुसरी पंचवार्षिक योजना
अध्यक्ष : पंडित जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष : व्ही.टी. कृष्णम्माचारी
प्रतिमाबंध : डॉ. पी. सी. महालनोबिस (१९२८ च्या रशियातील फेल्डमनच्या प्रतिमानावर आधारित)
कालावधी : १ एप्रिल १९५६...
भारतातील शैक्षणिक आयोग व योजना – भाग १
भारतातील शैक्षणिक आयोग व योजना - भाग १
विद्यापीठ शिक्षण आयोग (१९४८ - १९४९)
शिफारस : केंद्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळ व आंतरमहाविद्यालय महामंडळ
अध्यक्ष : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
स्थापना...
कम्प्ट्रोलर जनरल ऑफ अकाउंटस् (CGA)
अर्थ मंत्रालयाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर १९७६ मध्ये कम्प्ट्रोलर जनरल ऑफ अकाउंटस् यांच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली.कार्य:-
१. केंद्र सरकारच्या हिशोबाचे विविध भागांमध्ये विभागीकरण करणे२....
संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय करार – भाग १
संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय करार - भाग १
मानवाधिकाराची वैश्विक घोषणा (UDHR)
(UNIVERSAL DECLARATION OF HUMAN RIGHTS)जागतिक मानवी हक्काचा जाहीरनामाकार्यारंभ : १० डिसेंबर १९४८ (मानवी हक्क दिवस...