पृथ्वीवरील भूमीस्वरूपे – भाग १
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
प्लास्टोसीन युगात १/५ भाग बर्फाच्छादित होता म्हणून त्यास "हिमयुग" म्हणतात.
टर्शरी युगानंतर काळातील भूरूपे सध्या अस्तित्वात आहेत. भूस्वरूपे पृथ्वीतलावर युवा अवस्थेत आहेत. जगतील सर्वात...
पृथ्वीचे अंतरंग
पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग मानले जातात.०१. भूकवच
०२. प्रावरण
०३. गाभाभूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात. भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात. शिलावरणाची जाडी...
हिमनदी (Glacier) – भाग २
हिमनदीचे कार्य
हिमनदीचे क्षरणकार्य सिद्धांत – डी, मार्तोनी हिमानी क्षरण सिद्धांतज्या वेळेस खडकांना भिग पडल्या नदीतून वाहणारे खडकाचे तुकडे तेथे पडते तेथे मोठ्या प्रमाणत क्षरण कार्य...
भारतातील डोंगर रांगा
अरवली पर्वतरांगअरवल्ली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही रांग मुख्यत्वे उत्तर गुजरात, राजस्थानच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात पसरली आहे.•...
हिमनदी (Glacier) – भाग १
शोध १९ व्या शतकात लागला. ह्यजी या शास्त्रज्ञाने १८१४ मध्ये आल्प्स पर्वतात R नावाच्या नदीमध्ये हिमनदीच्या गतीबद्दल प्रयत्न केला. त्याने हिमनदीत बांधलेली झोपडी १४ वर्षानंतर...
भारतातील आदिवासी जमाती
भारतातील प्रमुख आदीवासी जमातीआसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीरगुजरात - भिल्लझारखंड - गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुखत्रिपुरा - चकमा, लुसाईउत्तराचल - भुतियाकेरळ -...
नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग २
नदीचे कार्य
बाह्यकारकाच्या क्षरणकार्यापैकी ९०% क्षरण नदी करते.
०१. क्षरण०२. वहन०३. संचयन नदीचे क्षरण कार्य
प्रक्रिया पुढील प्रकारे चालते ०१. जलदाब क्रिया नदीच्या वाहण्याच्या वेगाने खडकाचे तुकड्यात रुपांतर होते.०२. अपघर्षण...