You dont have javascript enabled! Please enable it!

आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका

0
स्वातंत्र्यपूर्व काळात आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका ०१. ब्रह्मदेश इंग्रजांनी जिंकल्याबद्दल असंतोष व्यक्त करण्यात आला (१८८५).०२. ब्रिटिशांच्या साम्राज्यावादी कारवायांसाठी भारतास तळ म्हणून वापरण्यास हरकत घेण्यात आली (१८९२).०३....

वॉरेन हेस्टिंग्ज

0
वॉरेन हेस्टिंग्ज ०१. १७७२ वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यात लाचखोरी वाढली...

मराठवाडा मुक्तीसंग्राम (हैद्राबाद विलीनीकरण)

0
मराठवाडा ०१. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक भूभागांचा समावेश होता. त्यात मराठवाडा, तेलंगाना, कर्नाटक असे भिन्न प्रदेश भाषिक आधारावर अस्तित्वात आले. मराठवाड्याची कागद पत्रातील पहिली नोंद १५७०...

दुय्यम निरीक्षक पूर्व परीक्षा २०१७ संभाव्य उत्तरे [८० उत्तरे]

0
दुय्यम निरीक्षक पूर्व परीक्षा २०१७ संभाव्य उत्तरे०१. तांबे हा मानवी जीवनास आवश्यक असा सूक्ष्मघटक आहे. स्निग्धपदार्थांचा उष्मांक ९.३ किलोकॅलरी प्रति ग्राम आहे. 'क'...

खिलाफत चळवळ

0
खिलाफत चळवळपहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला. त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली.खिलाफत म्हणजे...

पृथ्वीचे अंतरंग

0
पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग मानले जातात. ०१. भूकवच ०२. प्रावरण ०३. गाभाभूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात.भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात.  शिलावरणाची जाडी...

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये

0
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये एखाद्या विशिष्ट कालावधीत देशात उत्पादीत होणा-या वस्तू व सेवा यांची दुहेरी मोजणी न करता केलेले मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. एकूण राष्ट्रीय उत्पन्न एकूण...

मुंबईचे नगरपाल (शेरीफ)

0
०१. मुंबईचा शेरीफ हे अराजकीय नामधारी अधिकारपद आहे. ते एका वर्षासाठी मुंबईच्या कोणत्याही प्रख्यात नागरिकास बहाल केले जाते. एच.आर. कॉलेज मुंबईच्या प्राचार्य डॉ....

रॉबर्ट क्लाइव्ह

0
क्लाइव्हची राजकीय व्यवस्था०१. बक्सारच्या लढाईत पराभूत झालेल्या शासकांशी कोणता व्यवहार करावा हे क्लाइव्हला ठरवायचे होते. त्यासाठी तो अवधला गेला आणि त्याने अवधचा नबाब शुजा उदौला ह्याच्याशी...

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग ३

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग ३ १९३८ हरिपुरा अधिवेशन ०१. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखालील या अधिवेशनात नेताजींनी योजना बनविण्यासाठी एखादी समिती असावी अशी शिफारस केली.-म्हणूनच...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!