You dont have javascript enabled! Please enable it!
Home Blog Page 82
घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग २

घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग २

0
घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग २ राज्यघटना पुनर्विलोकन०१. २२ फेब्रुवारी २००० रोजी भाजपप्रणीत रालोआ सरकारने एम.एन. वेंकटचलैय्या यांच्या अध्यक्षतेखाली 'राज्यघटना पुनर्विलोकन आयोग' स्थापन केला. या आयोगाने ३१ मार्च २००२ रोजी आपला अहवाल सादर केला.०२. यात पुढील १०...
घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग १

घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग १

0
घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग १ घटना दुरुस्ती पद्धतीची वैशिष्ट्ये०१. भारताच्या घटनेतील भाग २० मधील कलम ३६८ मध्ये संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची पद्धत देण्यात आली आहे.०२. भारतात कलम ३६८(२) मध्ये घटनादुरुस्तीची पद्धत दिलेली आहे.०३. कलम...
मुलभूत कर्तव्ये – भाग १

मुलभूत कर्तव्ये – भाग १

0
मुलभूत कर्तव्ये - भाग १ ०१. संविधानाच्या निर्मात्यांना मुलभूत कर्तव्ये घटनेत समाविष्टकरण्याची आवश्यकता वाटली नव्हती. १९७६ मध्ये कॉंग्रेसने असे घोषित केले कि मुलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश न करणे हि एक ऐतिहासिक चूक होती. आणि दावा...
नवीन राज्यनिर्मिती भाग-२

नवीन राज्यनिर्मिती भाग-२

0
नवीन राज्यनिर्मिती भाग-२१९५६ नंतरचे नवीन राज्य २५ वे राज्य गोवा०१. ३० मे १९८७ रोजी २५ वे राज्य म्हणून गोवा अस्तित्वात आले. 'गोवा, दमन व दिव पुनर्गठन अधिनियम, १९८७' द्वारे केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोव्याला...
नवीन राज्यनिर्मिती भाग-१

नवीन राज्यनिर्मिती भाग-१

0
नवीन राज्यनिर्मिती भाग-१ १९५६ नंतरचे नवीन राज्य १५ वे राज्य गुजरात०१. १९६० साली १५ वे राज्य म्हणून गुजरातची निर्मिती करण्यात आली.०२. भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीसाठी गुजरातमध्ये 'महागुजरात आंदोलन' तर महाराष्ट्रात 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' उभी राहिली. ०३. महागुजरात आंदोलनाचे...
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (७६ ते १००)

भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (७६ ते १००)

0
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (७६ ते १००)घटनादुरुस्ती क्रमांक अंमलबजावणी कलमातील बदल  ठळक वैशिष्ट्ये७६ वी३१ ऑगस्ट १९९४- परिशिष्ट ९ मध्ये दुरुस्ती.- तामिळनाडू अधिनियम पारित करून त्याद्वारे तामिळनाडूमध्ये ६९% आरक्षण कायम ठेवण्यात आले.७७ वी१७ जून १९९५- कलम १६ मध्ये दुरुस्ती.- नोकरीतील बढतीमध्ये अनुसूचित जाती...
केंद्रशासित प्रदेश – भाग १

केंद्रशासित प्रदेश – भाग १

0
केंद्रशासित प्रदेश - भाग १०१. केंद्र शासनाच्या थेट नियंत्रणाखाली असलेला भूप्रदेश म्हणजे 'केंद्रशासित प्रदेश' किंवा 'केंद्र प्रशासित भूप्रदेश' होय. सध्या भारतात ७ केंद्रशासित प्रदेश आहेत.०२. स्वातंत्र्याच्या काळात काही भूभाग एकतर भारताचा भाग...
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (५१ ते ७५)

भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (५१ ते ७५)

0
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (५१ ते ७५)    घटनादुरुस्ती क्रमांकअंमलबजावणीकलमातीलबदलठळकवैशिष्ट्ये५१ वी१६ जून १९८६- कलम ३३० व ३३२ मध्ये दुरुस्ती करण्यात आली.- नागालैंड, मेघालय, मिझोरम व अरुणाचल प्रदेश लोकसभामध्ये अनुसूचित जमातींना आरक्षण देण्यात आले.५२ वी१ मार्च १९८५- कलम १०१,...
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (२६ ते ५०)

भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (२६ ते ५०)

0
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (२६ ते ५०)घटनादुरुस्ती क्रमांक अंमलबजावणी कलमातील बदल  ठळक वैशिष्ट्ये२६ वी२८ डिसेंबर १९७१- कलम ३६६ मध्ये दुरुस्ती - नवीन कलम ३६३(अ) चा समावेश. - कलम २९१ आणि ३६२ वगळण्यात आले.- संस्थानिकाना  देण्यात येणारे तनखे (मानधन) व विशेषाधिकार बंद करण्यात आले.२७ वी१५...
चालू घडामोडी ०९ जून २०१५

चालू घडामोडी ०९ जून २०१५

0
०१. आम आदमी पार्टीचे आमदार व माजी कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांच्या बोगस डीग्रीचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी करोल बागचे आमदार विशेष रवी या एका आप आमदाराच्या डीग्रीचा घोळ समोर आला आहे. ०२. आमदार विशेष रवी यांच्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!