चालू घडामोडी १६ मे २०१८
पुढच्या आठवड्यात पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात पुढील आठवड्यात अनापैचारिक चर्चा होणार असून, त्यासाठी मोदी 21 मे...
चालू घडामोडी ६ फेब्रुवारी २०१८
सुधा करमरकर यांचे निधन
मराठी रंगभूमीवर 'लिटल थिएटर' ची रुजवात करणा-या ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य निर्मात्या सुधा करमरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बालनाट्य चळवळीच्या प्रणेत्या म्हणून सुधातार्इंचे...
चालू घडामोडी १ मे २०१८
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पक्षाचे विधिमंडळातील गटनेते जयंत पाटील यांची पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत एकमताने निवड करण्यात आली. अन्य पदाधिकाऱ्यांची निवड येत्या दहा...
चालू घडामोडी २२ फेब्रुवारी २०१८
कमल हसनव्दारे 'मक्कल निधी मय्यम' पक्षाची घोषणादाक्षिणात्य अभिनेता कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. मदुराईच्या ओथाकडाई मैदानात आपल्या लाखो पाठीराख्यांच्या साक्षीने कमल हसनने...
चालू घडामोडी २९ एप्रिल २०१८
डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु
रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती...
चालू घडामोडी ९ मे २०१८
बर्फाचा महाराष्ट्र हा पॅटर्न देशभर लागू
महाराष्ट्रातील अन्न प्रशासनाने सुचविलेला बर्फ उत्पादनासंदर्भातील पॅटर्न केंद्र सरकारने स्वीकारला असून देशातील सर्वच राज्यांना तो लागू केला आहे.खाद्य व...
चालू घडामोडी १९ मार्च २०१८
कोचीमध्ये 'वैश्विक डिजिटल शिखर परिषद' आयोजित
केरळच्या कोची शहरात २२-२३ मार्च २०१८ रोजी 'वैश्विक डिजिटल शिखर परिषद (#फ्युचर)' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.परिषदेत 'टेक्नॉलजी डिसरप्शन...
चालू घडामोडी १७ जानेवारी २०१८
हज यात्रेचे अंशदान केंद्र सरकारकडून पूर्ण बंद
हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी...
चालू घडामोडी ४ एप्रिल २०१८
देबजानी घोष NASSCOM चे नवे अध्यक्ष
इंटेल (दक्षिण एशिया) चे माजी व्यवस्थापकीय संचालक देबजानी घोष यांची राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM) चे अध्यक्ष...
चालू घडामोडी १८ जानेवारी २०१८
राज्यपालांच्या हस्ते पोलिस पदके प्रदानपोलिस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या पोलिस पदकांचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते 16 जानेवारी रोजी वितरण...