नियोजन आयोग
आर्थिक नियोजनाचा मार्ग स्वीकारत सर्वप्रथम रशियात १९२७ ला नियोजनास व नियोजन आयोग याची सुरुवात झाली.रशियातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणून पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखाली...
राष्ट्रीय उत्पन्न
राष्ट्रीय उत्पन्न
जागतिक महामंदीनंतर अमेरिकेमध्ये शास्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न झाला.इतिहास तज्ज्ञांच्या मते इस १ ते १००० पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती.मध्ययुगीन...
अर्थशास्त्र प्रश्न उत्तरे
०१. 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?>>> एम. विश्वेश्वरैय्या०२. १९३६ मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश...
अकरावी पंचवार्षिक योजना
अकरावी पंचवार्षिक योजना
कालावधी : १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२
अध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग
उपाध्यक्ष : मॉन्टेकसिंह अहलुवालिया
योजनेचे शिर्षक : वेगवान सर्वसमावेशक विकासाकडे
विकासदर :...
सार्क (SAARC)
सार्क (SAARC)
SAARC :- South Asian Association for Regional Co-Operation
सार्क : हे साउथ एशिअन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन
स्थापना :- ८ डिसेंबर १९८५
मुख्यालय :- काठमांडू, नेपाळ
सदस्यता...
अर्थव्यवस्थेचे स्वरूप
अर्थव्यवस्थेचे स्वरूप
अर्थव्यवस्था (Economics) हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र (Social Science) आहे. अर्थशास्त्र वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण करते.अॅडम स्मिथ यांच्या मते...
बेरोजगारी
बेरोजगारी
उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणा-या सर्व व्यक्तींना कामगार म्हटले जाते.रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा...
बँकांचे राष्ट्रीयीकरण
बँकांचे राष्ट्रीयीकरण
एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात.रिझर्व्ह बँक...
शेअर बाजार
शेअर बाजार
जगातील पहिला शेअर बाजार स्थापन झाला – इग्लंडभारतातील पहिला रोखे बाजार (शेअर बाजार) मुंबई येथे फेब्रुवारी १८७७ मध्ये स्थापन झाला. या वर्षी मुंबईमध्ये...
चौथी पंचवार्षिक योजना
चौथी पंचवार्षिक योजना
कालावधी : १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४
अध्यक्ष : श्रीमती इंदिरा गांधी
उपाध्यक्ष : डॉ. डी.आर. गाडगीळ (१९७१ पर्यंत)
सी सुब्रमण्यम (१९७१-१९७२)
दुर्गाप्रसाद धर...