संसद
संसदेचा इतिहास०१. केंद्रीय कायदेमंडळ १८३३ च्या चार्टर एक्ट ने भारतात आले. त्यामुळे येथील सरकारला काही वैधानिक अधिकार मिळाले व ब्रिटीश भारतात लेजीस्लेटिव्ह कौन्सिल स्थापन...
भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणूक आयोग
०१. भारतीय निवडणूक आयोग ही भारतातील स्वायत्त, कायमस्वरूपी घटनात्मक अधिकार असलेली संस्था आहे. भारतातील लोकसभा, विधानसभेसह सर्व निवडणुका पारदर्शकतेने घेण्याची जबाबदारी या संस्थेवर...
संविधानातील मुलभूत हक्क भाग – ३
संविधानातील मुलभूत हक्क भाग - ३धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क - कलम २५
सदसदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण , आचरण व प्रचार .०१. सार्वजनिक सुव्यवस्था ,...
संविधानातील मुलभूत हक्क भाग – १
संविधानातील मुलभूत हक्क भाग - १मूलभूत अधिकाराचा इतिहास
आधुनिक जगात नागरिकांना मूलभूत अधिकार देणारा पहिला देश इंग्लंड मानला जातो.इ.स. १२१५ साली इंग्लंडचा तत्कालीन राजा जॉन...
संसदेतील नेते
सभागृह नेता
०१. संसदेच्या दोन्ही सभागृहात या पदाची नेमणूक केली जाते. हे पद घटनात्मक नाही त्याची तरतूद दोन्ही सभागृहांच्या कार्यपद्धती नियमात दिलेली आहे. ०२. पंतप्रधान संसदेच्या...
नवीन राज्यनिर्मिती भाग-२
नवीन राज्यनिर्मिती भाग-२१९५६ नंतरचे नवीन राज्य २५ वे राज्य गोवा०१. ३० मे १९८७ रोजी २५ वे राज्य म्हणून गोवा अस्तित्वात आले. 'गोवा, दमन...
आंतरराज्यीय संबंध – भाग २
आंतरराज्यीय संबंध - भाग २
सार्वजनिक कृती अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही-
घटनेमध्ये कलम २६१ मध्ये 'संपूर्ण विश्वासार्हता व प्रामाण्य' ची तरतूद करण्यात आली आहे. हि तरतूद...
विलीनीकरण : हैदराबाद, जुनागड, जम्मू काश्मीर
जम्मूविलीनीकरण : हैदराबाद, जुनागड, जम्मू काश्मीर
काश्मीर विलीनीकरण
०१. काश्मीर संस्थानात लडाख, गिलगिट, काश्मीर, खोरे, व जम्मू, या प्रदेशांचा समावेश होता. काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग हा हिंदू होता....
पंचायत समिती
* पंचायत समिती
०१. प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असेल ही तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम ५६ मध्ये केली आहे.०२....
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद
०१. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार राज्यात १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. तिला पंचायतराजच्या त्रिस्तरीय रचनेतील शिखर संस्था असे म्हटले जाते.-महाराष्ट्रात तिला...