गाव नमुना नोंद वही
गाव नमुना नोंद वही
गाव नमुना नंबर - १ - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे...
संविधानातील मुलभूत हक्क भाग – २
स्वातंत्र्याचा हक्क - कलम १९
सर्व नागरिकांस ---१. भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा;
२. शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा ;
३. अधिसंघ वा संघ बनविण्याचा ;
४. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार...
केंद्र राज्य संबंध – विवाद (भाग १)
केंद्र व राज्य यामधील वादाचे मुद्दे
१९६७ मध्ये कॉंग्रेस पक्षाचा ९ राज्यात पराभव झाला व तेथूनच केंद्र राज्य वादाला सुरुवात झाली
०१. कलम ३५६...
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (७६ ते १००)
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (७६ ते १००)घटनादुरुस्ती
क्रमांक अंमलबजावणी कलमातील बदल ठळक वैशिष्ट्ये७६ वी३१ ऑगस्ट १९९४- परिशिष्ट ९ मध्ये दुरुस्ती.- तामिळनाडू अधिनियम पारित करून त्याद्वारे तामिळनाडूमध्ये ६९% आरक्षण कायम ठेवण्यात आले.७७...
घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग २
घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग २
राज्यघटना पुनर्विलोकन०१. २२ फेब्रुवारी २००० रोजी भाजपप्रणीत रालोआ सरकारने एम.एन. वेंकटचलैय्या यांच्या अध्यक्षतेखाली 'राज्यघटना पुनर्विलोकन आयोग' स्थापन केला. या आयोगाने ३१...
भारतीय राज्यघटनेतील कलमांचा सारांश (१ ते ९९)
aaak
कलम
वैशिष्ट्य
कलम १
भारत आणि राज्यांचा संघ
कलम...
संसदीय प्रश्नोत्तराचा तास
०१. संसदेच्या दोन्ही सभागृहाचा पहिला तास हा प्रश विचारणे व उत्तर देणे यासाठी उपलब्ध असतो. या तासात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मंत्री देतात. प्रश्नांची...
नवीन राज्यनिर्मिती भाग-३
१९५६ नंतरचे नवीन केंद्रशासित प्रदेश
दादरा व नगर हवेली०१. ११ ऑगस्ट १९६१ रोजी दादरा व नगर हेवेलीला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाला.०२. १९५६ मध्ये दादरा व नगर...
लोकसभा अध्यक्ष – भाग १
लोकसभा अध्यक्ष
०१. नव्याने निवडून आलेल्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात लवकरात लवकर अध्यक्षांची निवड केली जाते. या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रो टेम अध्यक्ष भूषवतात.
०२. लोकसभा आपल्या सदस्यामधून...
वसाहतींचे विलीनीकरण : सिक्कीम व चंद्रनगर
वसाहतींचे विलीनीकरण : सिक्कीम व चंद्रनगर
सिक्कीमचे विलीनीकरण
०१. ब्रिटीश काळात सिक्कीम भारतीय संस्थान होते. तेथे चोग्याल राजघराणे राज्य करत असत.०२. स्वातंत्र्यानंतर सिक्कीम भारतात...