You dont have javascript enabled! Please enable it!

संसद

0
संसदेचा इतिहास०१. केंद्रीय कायदेमंडळ १८३३ च्या चार्टर एक्ट ने भारतात आले. त्यामुळे येथील सरकारला काही वैधानिक अधिकार मिळाले व ब्रिटीश भारतात लेजीस्लेटिव्ह कौन्सिल स्थापन...

मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण

0
मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षणकायद्याच्या प्रवास ०१. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी, भारतीय विचारवंत जेव्हा ‘भारतातल्या शिक्षणाचा विचार’ करायला लागले तेव्हापासून ही जबाबदारी सरकारनेच घ्यायला हवी असं आग्रहानं...

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

0
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ०१. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एक असंवैधानिक आयोग आहे. १९९३ च्या मानवाधिकार कायद्यांतर्गत या आयोगाची १२ ऑक्टोबर १९९३ रोजी स्थापना करण्यात आली....

मागासवर्गीय आरक्षण व त्यासाठीचे आयोग

0
काकासाहेब कालेलकर आयोग स्थापना : १९५३ अहवाल : १९५५ या आयोगाच्या शिफारसी अंमलात आणल्या गेल्या नाहीत.बी.डी. देशमुख समिती स्थापना : १९६१ अहवाल : १९६४या समितीची स्थापना महाराष्ट्र शासनाने इतर...

राज्याचा मुख्य सचिव

0
०१. प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्याच्या सरळ अधिनियंत्रणाखाली सामान्य प्रशासन विभाग कार्यरत असतो. मुख्य सचिव  हा राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख असतो. ०२. मुख्य सचिव राज्य सचीवालयाचा कार्यकारी...

पंचायत समिती

0
* पंचायत समिती ०१. प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असेल ही तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम ५६ मध्ये केली आहे.०२....

राज्याचे मंत्रीमंडळ

0
राज्याचे मंत्रीमंडळ ०१. कलम १६३ हे राज्याच्या मंत्रीमंडळाच्या दर्जाशी संबंधित आहे. तर कलम १६४ हे मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन व भत्ते यांच्याशी...

घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग १

0
घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग १ घटना दुरुस्ती पद्धतीची वैशिष्ट्ये०१. भारताच्या घटनेतील भाग २० मधील कलम ३६८ मध्ये संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची पद्धत देण्यात आली...

केंद्र राज्य संबंध – वित्तीय संबंध

0
* घटनेच्या भाग १२ मधील कलम २६८ ते २९३ दरम्यान केंद्र राज्य वित्तीय संबंधाची तरतूद करण्यात आली आहे. कराधिकारांची विभागणी ०१. संघसूचीमधील विषयावर कर आकारण्याचा अधिकार...

राष्ट्रीय महिला आयोग

0
राष्ट्रीय महिला आयोग०१. 'राष्ट्रीय महिला आयोग कायदा, १९९०' या कायद्यान्वये १९९२ साली या आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगात १ अध्यक्ष व इतर ५...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!