भारतातील शैक्षणिक आयोग व योजना – भाग ३
साक्षरता अभियान
राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम (१९७८)
(National Adult Education Programme)उद्देश : १५ ते ३५ वयोगटातील निरक्षरापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पुढील ५ वर्षात पोहोचविणे.राष्ट्रीय साक्षरता मिशन (५...
सातवी पंचवार्षिक योजना
सातवी पंचवार्षिक योजना
कालावधी : १ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९०
अध्यक्ष : राजीव गांधी (१९८९ पर्यंत)
व्ही.पी.सिंग (१९८९ नंतर)
उपाध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंह (१९८७ पर्यंत)
पी.शिवशंकर (१९८७-१९८८)
माधवसिंग...
लेखे विषयक संसदीय समित्या
१. लोक अंदाज समिती (Committee on Estimates)२. लोकलेखा समिती (Public Accounts Committee)३. सार्वजनिक निगम समिती (Public Undertaking Committee)१)लोक अंदाज समिती :– १८९२ मध्ये जगात...
भारतातील चलनवाढ
स्वातंत्र्योत्तर काळातील किंमत प्रवृत्ती
सुरुवातीला भारताने सन १९५०-५१ हे भारतातील चलनवाढ साठी मूळ वर्ष मानले नंतर प्रत्येक दहा वर्षांनी यामध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार १९६०-६१,...
भारतातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI)
भारतातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI)
ऑगस्ट 1991 मध्ये केंद्र सरकारने स्विकारलेल्या उदरीकरणाच्या धोरणामुळे देशात परकीय तंत्रज्ञान व परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग सुलभ झाला.भारतातील परकीय प्रत्यक्ष...
कररचना (Tax System) – भाग १
कररचना (Tax System) - भाग १
जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतुने शासनाने जनतेकडुन सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय.Tax हा शब्द (Taxo) या...
भारतातील आरोग्य धोरण – भाग २
राष्ट्रीय आरोग्य धोरण १९८३या कृतीदलाच्या शिफारशींवर आधारित १९८३ चे राष्ट्रीय आरोग्य धोरण जागतिक स्तरावरील सुधारणांना विचारात घेऊन भारताच्या आरोग्य धोरणांना सुधारणा सुचविल्या. राष्ट्रीय आरोग्य धोरण २०००
उद्देश...
नियोजन व पंचवार्षिक योजना
नियोजन व पंचवार्षिक योजना
जगात पहिल्यांदा नियोजनाचा स्वीकार १९२८ साली सोव्हिएत रशियाने केला.१९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात नियोजन संकल्पनेचा विचार करण्यात आला.१९३४ साली एम. विश्वेश्वरय्या...
भारतीय स्टेट बॅंक (State Bank of India)
भारतीय स्टेट बॅंक (State Bank of India)
बँक ऑफ बेंगॉल (१८०६), बँक ऑफ बाँम्बे (१८०४) व बँक ऑफ मद्रास (१८४३) या तीन इलाखा बँका (Presidency...
शासकीय अंदाजपत्रक
शासकीय अंदाजपत्रक / वार्षिक विवरणपत्र / अर्थविधेयक (Money Bill)
वार्षिक विवरण पत्राची व्याख्या घटनेच्या कलम ११० मध्ये दिलेली आहे व अर्थविधेयक मांडण्याबद्दल कलम ११२ मधे...