चालू घडामोडी ०७ व ०८ मे २०१७
महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद यांच्यात सामंजस्य करारमहाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद (ऑस्ट्रेलिया) यांच्यात संसदीय सामंजस्य करार करण्यात आला. तसेच...
साप्ताहिक चालू घडामोडी २९ जून ते ५ जुलै २०२०
कनिष्ठ खेळाडूंसाठी ‘टारगेट ऑलंपिक पोडियम स्कीम (TOPS) ज्युनियर’ योजना जाहीर
2024 पॅरिस ऑलंपिक आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलंपिक खेळांमध्ये वयाने लहान असलेल्या तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या...
चालू घडामोडी २३ & २४ डिसेंबर २०१६
आशियाई ल्यूज अजिंक्यपद स्पर्धेत केशवनला सुवर्ण
०१. हिवाळी ऑलिंपिकमधील लोकप्रिय ल्यूज या क्रीडा प्रकारातील भारताचा प्रमुख खेळाडू शिवा केशवन याने आशियाई ल्यूज अजिंक्यपद स्पर्धेत...
Current Events 4 & 5 January 2017
डिजिटल व्यवहारांसाठी हेल्पलाइन क्र. १४४४
०१. केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी १४४४ ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे.०२....
चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०१८
एप्रिलमध्ये होणार चांद्रयान-२ चे प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो ) चांद्रयान-२ या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण होईल, अशी माहिती अंतराळ विभागाचे प्रमुख...
चालू घडामोडी ५ व ६ जून २०१७
'जीएसएलव्ही एमके-३' चे यशस्वी प्रक्षेपणभारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या जीएसएलव्ही एमके-३ या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाचे (रॉकेट) श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. जीएसएलव्ही...
चालू घडामोडी ५ एप्रिल २०१८
पश्चिम घाटात वनस्पतीची नवीन प्रजाती आढळली
भारतीय संशोधकांनी पश्चिम घाटात वनस्पतीच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. या गवती वनस्पतीला 'फिमब्रिस्टायलीस अगस्थ्यमॅलेन्सिस' हे देण्यात आले...
चालू घडामोडी ८ जानेवारी २०१९
आशा पारेख आणि फारूक शेख यांना 'बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी' पुरस्कार जाहीर
प्रख्यात चित्रपट निर्माता बिमल रॉय यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त, चित्रपटसृष्टीतले जेष्ठ...
चालू घडामोडी १३ व १४ सप्टेंबर २०१७
आरबीआय कडून शंभर रुपयांचे नाणे चलनात येणारदोनशे रुपयांची नवीन नोट आणल्यानंतर आता केंद्र सरकारने शंभर रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री...
चालू घडामोडी २६ जानेवारी २०१९
राष्ट्रीय मतदार दिन: 25 जानेवारीनिवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवा यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारीला देशभरात राष्ट्रीय मतदार दिन पाळला जातो. यावर्षी भारत नववा...