चालू घडामोडी १८ & १९ फेब्रुवारी २०१७
विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन
माजी खासदार विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे (वय ८३) शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते स्वतंत्र...
संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय करार – भाग १
संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय करार - भाग १
मानवाधिकाराची वैश्विक घोषणा (UDHR)
(UNIVERSAL DECLARATION OF HUMAN RIGHTS)जागतिक मानवी हक्काचा जाहीरनामाकार्यारंभ : १० डिसेंबर १९४८ (मानवी हक्क दिवस...
चालू घडामोडी 11.02.2015 to 20.02.2015
* दिल्ली २०१५ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष ६७ जागा व५४.०३% मते घेवून विजयी झाला. भाजप ३२.०२% मते व ३ जागा मिळवून दुसऱ्या...
Wimbledon Tennis Tournament – विम्बल्डन टेनिस स्पर्धा
विम्बल्डन टेनिस स्पर्धा
द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन (The Championships, Wimbledon) ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे.युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील...
चालू घडामोडी २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२०
जागतिक पर्यटन दिन: 27 सप्टेंबर
दरवर्षी 27 सप्टेंबर या दिवशी जगभरात ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा करतात.जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने 1980 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या पुढाकाराने...
संगीत नाटक अकादमी – Sangeet Natak Academy
संगीत नाटक अकादमी
संगीत नाटक अकादमी ही भारत सरकारने दिल्लीमध्ये स्थापन केलेली एक राष्ट्रीय स्तरावरील संगीत व नाट्य कलेची ॲकॅडमी आहे. या संस्थेची स्थापना ३१...
चालू घडामोडी २२ & २३ फेब्रुवारी २०१७
देशभरात महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरे प्रदूषित
देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश असून या १७ शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर आणि पुण्याचा...
भारतातील प्रथम महिला पदाधिकारी
भारतातील प्रथम महिला पदाधिकारीअ. क्र.पदाचे नावव्यक्तीचे नाव वर्ष०१.राष्ट्रपतीप्रतिभाताई पाटील२००७०२.पंतप्रधानइंदिरा गांधी१९६६०३.केंद्रीय मंत्रीराजकुमारी अमृत कौर१९४७०४.रेल्वे मंत्रीममता बैनर्जी२००२०५.लोकसभा अध्यक्षमीरा कुमार२००९०६.राज्यसभा उपसभापतीव्हायोलेट अल्वा१९६२०७.राज्यपालसरोजिनी नायडू१९४७०८.मुख्यमंत्रीसुचेता कृपलानी१९६३०९.विधानसभा अध्यक्षश्रीमती शानो देवी१०.नामनिर्देशित राज्यसभा सदस्यरुक्मिणी देवी...
चालू घडामोडी २९ & ३० डिसेंबर २०१६
शस्त्रास्त्र खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर०१. आपल्या सशस्त्र बलांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत असलेला भारत हा मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची खरेदी करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या स्थानी पोचला...
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे – भाग २
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे - भाग २०१. सरकारी रुग्णालयात ५७० प्रकारची औषधे मोफत देण्यासाठी ‘निरामय’ योजना कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली?
>>> ओडिशा०२. संयुक्त राष्ट्रांनी...